!-- Global site tag (gtag.js) - Google Analytics --> Beter info: आपले आरोग्य आणि आसने

आपले आरोग्य आणि आसने

           

आपले आरोग्य आणि आसने:-

अपचन: अपचन हा सर्वसामान्य लोकांना होत असतो.आणि ह्याची कारणेसुध्दा अनेक असू शकतात.जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतला असल्याने पाचनक्रिया कमकुवत झाल्यामुळे खूप जागरण केल्याने माणसाला अपचन होते.आणि सकाळी आसनाने सुरवात केली पाहिजे.आणि ही आसने आपल्या प्रवृतीनुसार किती करावी ती ठरवा.किमान एक मिनिट तरी प्रत्येक आसन केलाच पाहिजे.विरेचन करणे आवश्यक असते.त्याचबरोबर आठवड्यातून किमान एक वेळा तरी उपोषण करावे.फळे,पालीभाजी,यांचा आहारात समावेश करण्यात यावा.

त्वचारोग व व्यायाम:-

कुष्ठ :- सगळ्या त्वचारोगांना कुष्ठ रोग असे म्हणतात. शरीरातील रक्त जेव्हा दूषित होते तेव्हा अश्या प्रकारे रोग होतात. त्यामुळे रोज सकाळी सर्वांगसन जरूर 2 ते 3 मिनिटे करावी. नंतर धनुरासन1ते 2 मिनीट ,जाणू शिरासन 2 मिनिटं करावे,दिर्घ श्वसन आवश्यक असते.आणि आहारामध्ये जास्त करून भाजीपाला, फळे खूप प्रमाणात असावी.यौगिक व्यायाम ह्या आजारावर खूप उपयोगी पडतात. त्यामुळे शरिरातील स्तुलता निघून जाते.

स्तुलता, मेद वृद्धी:-या व्याधीमुले माणसाच्या अंगामध्ये जो चपळ पणा हीच कायमची नाहीशी होते, त्यामुळे हृदय, यकृत,अश्या इंद्रियांना खूप ताण पडतो. आणि त्यामुळे माणसाची काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे माणूस दिवसासुद्धा झोप घेतो,भरपूर प्रमाणात खातो,त्यामुळेच असे आजारांना आमंत्रण देत असतो. सर्वांगसन या आसनाला सकाळी सुरवात करू शकता, आणि ही आसने 4 मिनिटे तरी करावी.बधपद्मासन, जाणू शिरासन, पश्चिमोतानासन,ही आसने सुध्दा कमीतकमी 3 मिनिटे करावी.त्याचप्रमाणे हलासन,योगमुद्रा, शिर्ष्यासन, भुंजगासन ही 4 मिनिटे करावी.कधी कधी अधुनमधून उपवास सुद्धा करावा.सुकलेली फळे,फळे,यांचं सेवन करावे. पाणी प्रमाणात पिले पाहिजे. कधी तरी शरीराची मसाज सुद्धा करून घ्यावी. आणि ह्या सगळ्या सोबत दररोज एक ते दोन मैल फेरफटका मारला पाहिजे. खाल्ले गेलेल्या अन्न अजीर्ण होणार नाही ह्यासाठी प्रमाणात आहार घेतला पाहिजे. आणि वृद्धीपनी खूप चरबीचे प्रमाण वाढत असते ते खराब असते.ह्यासाठी योग पध्दतीची ही आसने अमलात आणली पाहिजेत.

कृशतेवर मसाज आणि सुर्यस्नान:-

कृशता:ह्या व्याधीमध्ये माणूस हा खूप बारीक होत जातं असतो.आणि त्यामुळे त्याला काम करावयास जमत नाही खूप त्रास होतो.त्याची शक्ती कमी होत गेलेली असते.माणसाच्या शरीरात जास्त चरबी काही कामाची नसते तसेच माणूस हा खूप बारीक झालेला सुद्धा शरीरासाठी खूप धोका निर्माण करतो.तेव्हा अश्यावेळी त्यांनी हस्तपदासने करायला सुरुवात केली पाहिजे.ते किमान चार मिनिटे करावीत.उत्तनपदासन,त्याचबरोबर योगमुद्रा चार मिनिटे करावी.शिरश्यासान दोन मिनिटे व्यायाम झाल्यावर भसरीक करावी.त्याचबरोबर त्यात आहारात लोणी,ताक,गाईचे दूध,स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात घ्या.आणि सुर्यस्नान व मसाज नक्कीच करा.आणि आहारात भाजीपाला ह्याचा समावेश करण्यात यावा.त्यामुळे शरीर निरोगी राहील.


अर्धांगवायू आणि आसने:-

अर्धांग:-मेंदूच्या खूप ताणतणाव होत असल्याने हे अर्धांगवायू होतात.शरीराच्या बाजू अधू झालेल्या असतात,काही माणसे अधू असणाऱ्या बाजूचे स्नान अगदी निर्जीव झालेले असतात.आणि काही रुग्णाचे स्नायू खूप ताट होतात.आणि दोन्ही प्रकारामध्ये हालचाली बंद झालेल्या असतात.खूप कमी प्रमाणात हालचाल होते.विपरीत करणी दुसऱ्याच्या मदतीने करून घ्यावी.एक मिनिटं आधारित शिर्ष्यासन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक ते दोन मिनिटे शलभाषण, पवनमुक्तासंन,सर्वांगासन, योगमुद्रा ही आसने सुद्धा त्या रोग्याच्या शक्तीनुसार द्या. त्याच्या स्नायूना गती येण्यासाठी काही हालचाल करा.नंतर शवासन सगळ्या शेवटी त्याला करायला सांगावी.त्या रुग्णाने कोणाच्या तरी मदतीने थोडावेळ फिरण्यासाठी बाहेर पडावे.त्याचबरोबर त्याच्या मेंदूला त्रास होणार नाही ह्याची खूप काळजी घेतली पाहिजे.

वातरोगमध्ये हलासनाने सुरवात केली पाहिजे:-

वातरोग:-सगळ्या प्रकारच्या वात रोगात स्वेदन ह्या सारखी चिकित्सा सांगितली आहे. त्यामुळे ही आसन चिकित्सा सुद्धा खुप महत्वाची आहे.हलासनाने सुरुवात करावी,कर्ण पिडासन,उष्ट्रासन,मत्ससान,पश्चिमोत्तनासन,भुजंगसन,ही असणे क्रमवार करावी.किमान दोन मिनिटे ही आसने केली पाहिजेत.नंतर पाच मिनिटे शवासन करावी.आणि आहारात भाजीपाला,फळे,दूध,ह्यांचा समावेश करण्यात यावा.तसेच मसाज ,सुर्यस्नान,भसरीक,नेहमी करावी.

दंतरोग:-सगळ्या प्रकारच्या दंतरोगावर शिर्ष्यासन,सर्वांगासन,मत्स्यसंन,कर्णपिडनासन,विपरित करणी,ही आसने करावी.सिंह भासरिका करावी.मिताहार करावा.फळे व दुध आहारात भरपुर वापर करावा.प्रत्येक जेवणानंतर,किंवा काही खाल्यावर तोंड स्वछ धुवून घ्या.

आसनानंतर अशक्तपणा येऊ नये:

क्षयरोग :ज्वरवेग नसताना हा व्यायाम करणेआवश्यक आहे.विपरीत करणीने सुरवात करावी.दोन मिनिटे आसने करावी.योगमुद्रा,पवन मुक्तासंन,हस्तपदासने,ही आसने सुद्धा करावी.ही आसने खूप सावकाश करावी.त्यामुळे शरीरात श्रम होऊ देऊ नये.आसने झाल्यानंतर उत्साह उत्पन्न झाला पाहिजे.अशक्तता वाटू लागल्यास त्यामध्ये चूक होत आहे असे समजावे.आणि आसनानंतर शेवटी शवासन पाच ते दहा मिनिटे जरूर करावीत.गाईचे दूध,फळे,लोणी,भरपूर घ्यावी.आणि मोकळ्या हवेत फिरावे.आणि दीर्घश्वास घ्यावा.आणि मन सुद्धा शांत ठेवले पाहिजे. 

स्वप्नदोष व्यायाम आणि फिरणे आवश्यकअसते:

  स्वप्नदोष : स्वप्नदोषात मन दुर्बलता खूप आहे.कारण मन जर निरोगी असेलतरचशरीर सुद्धा निरोगी राहील.त्यामुळे सर्वांगसन ने सुरवात करावी.एक ते तीन मिनिटे व्यायाम जरूर करा.मयुरासन ही आसने आपल्या शक्तीनुसार करा.शेवटी शवासन पाच ते दहा मिनिटे करावी.मग दीर्घ श्वसन करावे.आणि रात्री आहार कमी घ्या.आणि झोपला जाल तेव्हा हात आणि पाय स्वच्छ धुऊन झोपी जावे.आणि भाकरी,दूध,चपाती,पदार्थ आपल्या आहारात असावे.त्याचबरोबर सुर्यस्नान करावे,आणि मोकळ्या हवेत थोडा फेरफटका मारावा.

पोटशूळ : माणसाला पोटशूळ अनेक कारणांनी होऊ शकते.काही लोकांना जेवणापूर्वी पोटात काही अन्न नसेलतर तेव्हा दुखते.आणि जेवणानंतर थांबते.काहींना अन्न किंवा कोणताही पदार्थ पोटात गेला तर दुखणे चालू होते.त्यामुळे ह्या आजारावर आसनांचा प्रभावी उपाय आहे.पहाटेला लवकर उठून फिरून यावे आणि नंतर शवासन किमान पाच मिनिटे करावी.नंतर सुप्तवज्रसना पासून आसनांची सुरुवातकरावी.किमान तीन मिनिटे तरी आसन करावे.नंतरमात्स्यसंन,मयुरासन,पवनमुक्तासंन,हलासन,ही आसने करावीत.आणि आसनानंतर पुन्हा शवासन करावे.नंतर भासरिका करावी.सगळी आसने एकदम करता येणार नाही.म्हणून मधे तीन मिनिट थांबून करावी.आणि आहार हा खूप साधा आणि कमी करावा.पाणी गरम करून उकळून प्यावे. आणि पचनाला जड असतील असे पदार्थ खाऊ नये.त्याचप्रमाणे लिंबूचा रस,मध पाणी,आहारात समावेश करण्यात यावा.त्याचबरोबर आले व दुध मिक्स करून प्यावे.


शिरशूल: काही लोकांना डोकेदुखी खूप प्रमाणत असते.त्यामुळे कोणाच्या डोक्यावर सुद्धा परिणाम होतो.त्यांच्या बुद्धीवर परिणाम होतो.कोणतीही गोष्ट लक्षात येते नाही.माणसाचे शरीर बेचैन होत असते.त्यांना भूक लागत नाही.अन्नावर त्यांची वासना होत नाही.अश्यावेळी हलासनाने सुरुवात करावी.हे किमान चार मिनिटे तरी करावे.मग योगमुद्रा,शिर्ष्यासन,शलभासन,धनुष्यासन,हस्तपदासन,ही आसने नियमित करावी.किमान एक ते दोन मिनिटे तरी ही आसने करावीत.आणि आसनानंतर दीर्घ श्वसन करावे.आणि आहारात दूध,ताक,आणि गोड पदार्थ,फळे खावीत.


 सर्दी:-सर्दी हा जो विकार आपणाला खूप लोकांमध्ये आढळून येतो.आणि सर्दी मुले मेंदूची ताकद खूप कमी होते. म्हणून प्रथम शिर्ष्यासन पासून सुरवात करावी.आणि दोन मिनिटे आसन करावे.मग भुजंगसन, अर्धमातेंद्रसन, जाणूशिरसंन,ही आसने करत रहावी. आणि प्रत्येक माणसांनी आपली आसनांची वेळ स्वतः ठरवावी. आणि तो वेळ एक मिनीटपेक्षा जास्त नसावा.मग दीर्घश्वसन करावे.दूध,फळे,पालेभाज्या आहारात वापरा. आणि झोपताना कपाळावर दुधाची घडी ठेवा.आणि त्याचबरोबर नाकामध्ये दोन ते तीन थेंब तूप जरूर घाला.आणि पाणी उकळून प्या.आणि थोडे बाहेरून सूर्याची किरणे आपल्या अंगावर घ्या.म्हणजे खूप फायदा होईल.


नेत्ररोग:-खूप प्रकारचे नेत्ररोग आहेत.त्यामध्ये डोळे लाल होणे,कमी दिसणे,डोळ्यातून पाणी येणे,आदी साठी काय करावे तर सकाळी उठून शिर्ष्यासनाने सुरुवात करावी. कर्णपिडासन, सर्वांगासन, भुजंगसन, ही आसने करावी.आणि ही आसने करताना डोळयांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.आणि आसनानंतर नेत्रस्नान करावे.नंतर दीर्घ श्वसन करावे.त्याचबरोबर डोळ्यांचे इतर पूरक असे व्यायामकरावा.लोणी,दूध,फळे,आहारात असावीत. आणि सुर्यस्नान जरूर करावे.

श्वासरोग /दमा:-हा विकार थंडीत खूप प्रमाणात होतो.आणि म्हणून थंडी पासून बचाव होणे हे खूप जरुरी आहे. अश्यावेळी पश्चिमोत्तसनाने सुरवात करावी.योगमुद्रा, विपरीत करणी,हलासन ही आसने करावीत.आणि आसन करण्याची वेळ ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. आणि मग आसनानंतर दीर्घ श्वसन,सिंह भसरीक करावी.आणि आहारात गाईच्या दुधाचा ,शेळीचे दूध असावे.मिताहार असावा.बिडी ओढणे वर्ज्य करावे.पोट साफ ठेवावे.आणि अपचन होईल अशी कोणतीही गोष्ट करू नये. आणि संध्याकाळी आसनांचा व्यायाम करावा म्हणजे आराम मिळेल.

उपवास करतात:-
कारण माणसाच्या जीवनामध्ये उपवासाला खूप महत्व दिले जाते. आपले शरीर हे एक प्रकारे यंत्रच आहे.कारण यंत्राकडून काही काम करून घेतले म्हणजे ते काही वेळा नंतर ते नादुरुस्त होणे साहजिकच असते.आणि म्हणून हे यंत्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी त्यांना सुद्धा विश्रांती हवी असेल की नाही.
तेच आपल्या शरीराच्या बाबतीत घडते. कारण पचनक्रियेमध्ये आपण खाल्ले असलेले अन्न पोटात राहिलेले असते.आणि अश्यावेळी उपवासाची खूप गरज असते. मग अश्या उपवासमुळे पोटाला विश्रांती मिळते. आणि त्यामुळे पचन क्रिया दूषित आणि विषारी पदार्थाचा रक्त नाश करु शकते. उपवासमुळे विषारी जंतूचा नाश करण्याची शक्ती रक्तामध्ये निर्माण होते आणि शरिराला अराम मिळतो.आणि म्हणून असे खूप आजार आहेत त्यांना उपवास केल्याने फायदा होतो. माणसाची तब्बेत चांगली असताना  किंवा बिघाड झाला असेल अश्या दोन्ही अवस्थामध्ये उपवास हा खूप फायदेशीर ठरतो. म्हणून उपवास अधून मधून जरूर करावा.

माणसाने आहार किती प्रमाणात घेतला पाहिजे, त्याचबरोबर माणसाच्या शरीराला तो किती आवश्यक आहे, ह्याचे मोजमाप ठरवून दिलेले आहे. कारण प्रत्येक माणसाचे वयोमानाप्रमाणे ,तो ऍन किती पचवू शकतो.आणि प्रत्येक ऋतू प्रमाणे हे त्या माणसाने ठरवले पाहिजे.म्हणजे त्या माणसाने ठरवले पाहिजे की मी किती ऍन पचवू शकतो. कारण जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा नियम वेगळे असतात. तेव्हा माणसाच्या पोटावर खूप ताण येतो. कारण उपवास ह्या शब्दाचा अर्थ समजून जर माणूस वागू लागला तर माणसाची पचन करण्याची क्रिया ही चांगलीच राहील.त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहील आणि तो माणूस सहसा आजारी होत नाही. आणि रोग सुध्दा त्या माणसाच्या आजूबाजूला फिरकणार नाही.

उपवासाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. कारण उपवास केल्याने तुमचे आजारपण दूर होत नाही, तर त्याला आरोग्यासाठी फार महत्त्वाचा वाटा आहे. कारण माणसाला कोणताही आजार झाला तर तो काय करतो तर दवा घेतो आणि बरा होतो असे नेहमीच होत असते. काही वेळा तर ताप येतो,डोळे येतात,कधी सर्दी होते हे शरीरात खूप महत्त्वाचे आहे. आणि शरीरातील विषारी द्रव नष्ट करण्यासाठी शरिराला खूप काम करावे लागत असते. आणि मग अश्यावेळी  दवा घेण्यापेक्षा उपवास केल्याने खूप फायदा होतो. कारण शरीरात रक्ताची उष्णता क्वचित प्रसंगी वाढत असते.आणि अश्याप्रकारे उष्णता वाढली की माणसाचा  रोग हा अनिवार होतो. त्यामुळे त्या माणसाला कोणतीच गोष्ट ही सहन करता येत नाही. मग तो माणूस खूप चिडका बनतो.किंवा त्या रक्तामध्ये थंडी निर्माण होते. आणि तेव्हा तो माणूस हा मंद होतो.आणि ह्या दोन्ही अवस्तमध्ये उपवास हा फार उपयोगी पडेल. जी मानसे धार्मिक प्रवृत्तीची असतात त्या लोकांना उपवास करावा असे सारखे सांगितले जाते. त्याचे कारण एकच आहे की शरीर व शुद्धी ही वेगवेगळी नसून एकच आहे.

बघा माणसाचे जे मन असते ते त्यांच्या आहार आणि विहार ह्याच्यावर अवलंबून आहे. कारण त्यांच्या शरीरात कोणतेही दोष वाढलेले असते तेव्हा त्याचे मन हे दुःखी असते.तेव्हा त्या माणसाच्या मनाचा ताबा हा काहींसाच झालेला असतो. त्या माणसाचे मानसिक समाधान नाहीसे होतात. प्रत्येक माणसाचे आरोग्य हे त्यांच्या मनाच्या स्तिरतेवर अवलंबून असते कारण मनाची शांती हे जीवनातील एक खूप मोठे मुल्य आहे.ज्या लोकांना मनशांती नसेल त्या लोकांना कोणत्याही गोष्टींमध्ये  सुख समाधान वाटत नाही. कोणत्याही मानसिक विकारात  त्यांना दवा घेतल्यास फरक पडत नाही. मग अश्या परिस्थितीत देवावर विश्वास ठेवावा लागतो. आणि तेव्हा मन प्रसन्न राहण्यासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी  उपवास करणे आवश्यक असते.

उपवास कसा करावा:-

तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा पावशेर किंवा अर्धशेर थंड पाणी माणसाने जेवढ आपणास झेपत आहे तेवढे प्यावे मग तुम्ही जेव्हा हे पाणी घेता तेव्हा तुम्हाला आराम करण्याची गरज असते. पाणी पिल्यानंतर  किमान अर्ध्या तास तरी झोपी जा.आणि अश्यावेळी शरीराची हालचाल करू नका.आणि तुमच्या मनात कोणतेही विचार आणू नका.आणि सगळ्या शरीराची गात्रे शिथिल व्हायला पाहिजे. त्यालाच शवासन असे म्हणतात. शवासन जेवढे अधिक प्रमाणात करता येते तेवढे खूप चांगले असते. आणि शरीराला जेवढा आराम देता येतील तेवढा द्या. आणि जेव्हा आपण उपवास कराल तेव्हा तुम्ही शरिराला त्रास देऊ नका. आणि सकाळच्या शवासनानंतर नेहमीची कामे करायला सुरुवात करावी. पण ज्यामुळे तुम्हाला कष्ट पडतील असे  काही करू नका.तुम्हाला जर परत भूक लागत असेल तर थोडे थंड पाणी प्या.आणि उपवासाच्या दिवसात तुम्ही जेवढ थंड पाणी प्याल तेवढ खूप चांगले असते.हृदय विकार असणाऱ्या लोकांनी खूप पाणी पिऊ नका. आणि संध्याकाळी परत एकदा शवासन करता आले तर खूप चांगले असते. त्याचबरोबर संध्याकाळी लवकर झोपणे जरुरी आहे. आणि उपवासाच्या दिवसात खूप काम केले तर शरिराला अपाय होऊ शकतो. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा मिताहार घेतला पाहिजे. त्यामुळे माणसाच्या सगळ्या इंद्रियांची शुद्धी होते आणि शरीर निरोगी राहते.आणि त्यामुळे उपवासाचा खूप फायदा होईल.


उपवास हा कोण करू शकत नाही:-


म्हातारी माणसे ,लहान मुले आणि जे शारीरिक अशक्त आहेत अशा प्रकारच्या लोकांनी हा उपवास नाही केला पाहिजे.कारण त्यांच्या शरीराला ते झेपत नाही.त्यामुळे सकाळी  थोडी न्याहारी करावी,त्या न्याहारी मध्ये थोडीशी फळे असली पाहिजेत. आणि केली असू नयेत,लिंबूचा सरबत,ताक,दूध,हे पदार्थ जरूर खा.आणि हे खाल्यानंतर परत काही घेऊ नका. खालील प्रकारच्या रोगामध्ये उपवास केल्याने खूप फायदा होतो.

पोटातील वायू,आमवात, संधिवात, अपचन, मलबद्धता,रक्तदाबातील विकार,असणाऱ्या लोकांनी आठवड्यातून एकदा तरी उपवास केलाच पाहिजे. त्यामुळे वरील विकारवरील  होणारे उपद्रव कमी होतील.कारण उपवास ही निसर्गाने दिलेलीच देणगी आहे. ह्याचा प्रत्येक माणसाने उपयोग करून आपले अनमोल जीवन सुखी केले पाहिजे.


.........................................................................

English translets:-


Your health and seats: -
 Indigestion: Indigestion is common to people. And there can be many reasons for this. When you eat too much, your digestion is weakened and you wake up too much. Indigestion occurs. And you should start with asanas in the morning.  At least one minute of each asana should be done. It is necessary to defecate. Also fast at least once a week. Fruits, vegetables should be included in the diet.
 Dermatology and Exercise: -

 Leprosy: - All skin diseases are called leprosy.  This is how diseases occur when the blood in the body is contaminated.  Therefore, Sarvangsan should be done every morning for 2 to 3 minutes.  Then do Dhanurasana for 1 to 2 minutes, Janu Shirasana for 2 minutes, long breathing is required. And there should be plenty of vegetables and fruits in the diet.  So the obesity in the body goes away.

 Obesity, obesity: - This disease causes the body to lose its agility forever, so the heart, liver, etc.

Lean Massage and Sunbathing: -

 Weakness: In this disease, a person becomes very thin. And because of this, he is not able to work. It is very difficult. His strength is decreasing. Excess fat in a person's body is of no use.  In this case, they should start doing Hastapadas. They should do it for at least four minutes. Uttanapadasana, along with Yoga Mudra should be done for four minutes.  Definitely do massage. And vegetables should be included in the diet. So the body will stay healthy.

 Paralysis and seats: -
 Hemiplegia: -This is paralysis due to too much stress on the brain. The sides of the body are paralyzed, some people are paralyzed, and some patients have very paralyzed muscles.  The opposite action helps another.

Halasana should be started in rheumatism: -

 Rheumatism: - In all types of rheumatism, treatment like sweating is prescribed.  Therefore, this asana therapy is also very important. It should be started with Halasana, Karna Pidasana, Ustrasana, Matsasana, Paschimottanasana, Bhujangasana, respectively. The asanas should be done for at least two minutes.  , Should be included. Also massage, sunbathing, bhasarika, always do.

 Toothache: - For all types of toothache, do Shirshasana, Sarvangasana, Matsyasana, Karnapidnasana, Viparit Karni, Asana. Do Singh Bhasarika. Do Mitahar. Use plenty of fruits and milk in the diet.

 Weakness should not occur after asana: -

 Tuberculosis: It is necessary to do this exercise when there is no fever. Do the opposite. Do asanas for two minutes. Do yoga asanas, Pawan Muktasan, Hastapadasana. Do these asanas too. Do these asanas very slowly.  If there is a feeling of weakness, then there is a mistake in it.

Nightmares require exercise and walking:

 Nightmares: In nightmares, the mind is very weak. Because if the mind is healthy, the body will also be healthy. Therefore, Sarvangasana should be started. Exercise for one to three minutes.  And eat less at night. And when you go to sleep, wash your hands and feet and go to bed. And bread, milk, chapati, food should be in your diet. Also, sunbathe, and take a short walk in the open air.

 Stomach cramps: Stomach cramps can be caused by a number of reasons. Some people have pain when there is no food in the stomach before a meal. And it stops after a meal. Some people start having pain if food or any substance gets into the stomach. So there is an effective remedy for this disease.  Shavasana should be done for at least five minutes. Then start the asanas from Suptavajrasana. Asanas should be done for at least three minutes. Then Matsyasana, Mayurasana, Pavanmuktasana, Halasana, these asanas should be done.

Headache: Some people have a lot of headaches. It also affects someone's head. It affects their intellect. Nothing is noticed. A person's body becomes restless. They do not feel hungry. They do not crave for food.  Do this posture for at least four minutes. Then do Yoga Mudra, Shirshyasana, Shalabhasana, Dhanushyasana, Hastapadasana. Do these asanas regularly for at least one to two minutes.  .

 Cold: -Cold is a disorder that is found in many people. And cold children have very low brain strength.  So first start from Shirshasana. And do Asana for two minutes. Then Bhujangasana, Ardhamatendrasana, Janushirsana, keep doing these asanas.  And each person should decide his own seat time.  And that time should not be more than one minute. Then inhale. Use milk, fruits, vegetables in the diet.  And keep a fold of milk on the forehead while sleeping. Also, make sure to put two to three drops of ghee in the nose. And boil the water and drink it.


Respiratory disease / Asthma: -This disorder is very common in cold. And therefore it is very important to avoid cold.  In this case, you should start with Paschimottasana. Do yoga postures, opposite deeds, Halasana asanas.  And then after the asana, take a deep breath, do lion bhasarika. And the diet should include cow's milk, goat's milk. Mitahar should be.  And in the evening you should do asanas to relax.

 They fast: -
 Because fasting is very important in a person's life.  Your body is a kind of machine. Because if you do something with the machine, it is natural for it to malfunction after a while. And so whether the machine needs rest or not to keep it running properly.
 The same thing happens with our bodies.  Because in digestion the food we eat stays in the stomach. And in such cases fasting is very necessary.  Then such fasting gives rest to the stomach.  And so the digestive system destroys the blood of contaminants and toxins.


One more thing is important when it comes to fasting.  Because fasting does not cure your illness, it is very important for your health.  Because if a person has any ailment, what he does is take medicine and it is always cured.  Sometimes fever comes, eyes get cold, sometimes it is very important in the body.  And the body has to work hard to destroy the toxic fluids in the body.  And then fasting is much more beneficial than taking medicine at such times.  This is because the temperature of the blood in the body rarely rises.  So the man can't stand anything.  Then the person becomes very irritable. Or there is a cold in the blood.  And then that person becomes slow. And in both these cases fasting will be very useful.  People who are religiously inclined are told to fast.  The reason is that the body and the mind are not different but one.

 Look, the mind of a person depends on his diet and habits.  Of


Older people, children and people who are physically weak should not fast because it does not cover their body. Therefore, they should have a little breakfast in the morning.  And don't eat bananas, lemon juice, buttermilk, milk, these foods must be eaten. And do not take anything back after eating.  Fasting is very beneficial in the following types of diseases.

 People with flatulence, rheumatism, rheumatism, indigestion, constipation, high blood pressure should fast at least once a week.  This will reduce the inconvenience caused by the above disorders. Because fasting is a gift given by nature.  Everyone should use it to make their precious life happy.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: