!-- Global site tag (gtag.js) - Google Analytics --> Beter info: ब्राम्ही(Waterhyssop)

ब्राम्ही(Waterhyssop)

                               ब्राम्ही वनस्पती














हिंदी- ब्रम्हमंडुकी ,गुजराती - ब्राम्ही,मराठी - ब्राम्ही,

उपयोगी अंग - पान,

गुणधर्म- तुरट, शीतल,त्रिदोषणाशक,


ही वनस्पती जास्तकरून श्रीलंका या देशात आढळते.तसेच ही जमिनीवर पसरत जाते.तिचे खोड लाल साधारण हिरवट असते.आणि ह्या वनस्पतीला खोडा कडून खल जमिनीपर्यंत खूप अशी 

जगामध्ये खूप लोक असे आहेत की त्यांना झोप चांगली लागत नाही.त्यांचा मेंदू काही काम करत नाही,थोडे काम केले,थोडे धावले,थोडे बोलताना,खूप थकवा जाणवत असतो,काही काही विद्यार्थी असे असतात की त्यांनी कितीही अभ्यास  केला तरी त्यांच्या काही प्रमाणात लक्षात राहते आणि काही जण तर विसरून जातात,मेंदूची कार्यक्षमता कमी होते,त्यामुळं तान निर्माण होते,आणि त्या ताणामुळे तो मेंदू खूप थकलेला असतो,आणि त्यामुळं काही माणसे व्यवस्थित काम करू शकत नाही.आणि म्हणून अश्या मेंदूला व्यवस्थित काम करण्यासाठी ,आणि मेंदूला त्याची क्रिया नीट चालू ठेवण्यासाठी ही ब्राम्ही वनस्पती असे काम करते की तिच्या सेवन केल्याने त्या व्यक्तीच्या मगज व मजातंतू खूप मजबूत ,कठीण, होतात.आणि हीचे सेवन केल्याने मेंदू खूप पुष्ट होतो व ती व्यक्ती काम करण्यास कुठल्याही प्रकारची त्याला अडचण येत नाही.कारण ब्राम्ही वनस्पती ही मागाज व मज्यातंतू वर खूप उपयोगी आहे,उपासमारीने काही माणसे ही त्रस्त झालेली असतात.आणि त्यामुळे ती व्यक्ती वेडीवाकडी काम करतात,त्यावेळी अश्याव्येक्तीनी ब्राम्ही वनस्पती सेवन केल्याने त्याचा फायदा होतो.पण जर दुसरा कुठला आजार असेल तर अश्यावेळी ब्राम्ही वनस्पती देऊ नये.

कारण ब्राम्ही वनस्पती ही पुस्टदायक तसेच मेंदूला शक्ती देणारी अशी गुणकारी वनस्पती आहे.पण तुम्ही ब्राम्ही वनस्पती नुसती देऊ नका.कारण ब्राम्ही वनस्पती कधी कधी मलबध्छता निर्माण करत असते.त्यामुळे अश्यावेळी तुम्ही त्रिफळा चूर्ण यांचा वापर करू शकता.

ब्राम्हीची सुकलेली पाने ही ४-१० गुंजातून मध मिसळून घ्यावे.कारण काय होत की ब्राम्ही वनस्पती ही जर पोटात जास्त प्रमाणात गेली तर तुमची भूक मंदावते.म्हणून भूक उत्पन्न करण्यासाठी लवन भास्कर, हिंगास्टक हे चूर्ण जरूर घेत जावे.कारण ब्राम्ही वनस्पती अशी आहे की ती पोटात सेवन करतात, त्याचबरोरीने ती डोळ्यासही चोळतात. ब्राम्ही वनस्पती ही मूत्रल आहे.त्यामुळे ज्या व्यक्तींना लघवीला साफ होत नसेल तर अश्या माणसांना ब्राम्हीचा रस,अगर ब्रम्हीची सुकलेली पाने चुरून त्याची पूड करून मधातून दिल्यास आराम मिळतो.ब्राम्ही वनस्पती ही खूप गुणकारी आहे.

उदासीपणा असेल तर: काही माणसे ही कोणत्याही कामाचा कंटाळा करत असतात.कुठली गोष्ट करायला घेतली तर ती मनापासून केली जात नाही.आणि मन सारखं उदास होते,मनामध्ये सारखे वेगवेगळे विषय चालू असतात.स्मरणशक्ती कमी झालेली असते,कोणाबरोबर बोलूच नये असे वाटत असते,अश्यावेळी काय करायचं तर ब्राम्ही रस अर्धा तोळा, मध,किंवा दूध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी संध्याकाळ घेत जावे त्यामुळे आराम पडतो.
 
ब्राम्ही धृत:१० तोळे गाईचे अगर म्हशीचे लोणी घ्या.गाईचे खूप चांगले व त्याच्यामध्ये ५-६ तोळे ब्राम्ही वनस्पतीचा पाला घेऊन बारीक वाटा. व ते लोणी व पाला आगीवर ठेऊन एकत्र कढवा.म्हणजे तूप तयार होईल.ते तूप हाताला व तळपायाला लावावे.गाईचे किंवा म्हशीचे  तूप २० तोळे घ्या,त्यामध्ये ब्राम्ही वनस्पतीचा रस १० तोळे आणि प्रत्येकी १ तोळा कोष्टकोलिजन ,वेखंड श्वेत विश्र्नुक्रांत,नागकेशर यांचे चूर्ण करून ते तुपात टाकावे.रस आटेपर्यंत तूप कडउण घ्यावं.म्हणजे ते तूप खूपच पोषक असे तूप तयार होते.ते तूप डोक्याला व तळपायाना लावत जा खूप फायदा होतो.


आकडी येणे: लहान मुलांना हा रोग खूप प्रमाणात आढळतो.त्यांचे हातपाय अकाडून झटके येतात,ती मुले बेशुद्ध पडली जातात, त्यांची हाताची मुठ अवावललेली असतात, अंगावर व तोंडावरील रंग बदलला जातो,अश्यावेळी ब्राम्हीच रस काढून त्यांच्या डोकिवर चोला, तसेच तलपायास चोळा खूप बरे वाटते.


आवाज बसतो तेव्हा: आपल्या श्वासनलिका स्नायूमध्ये खूप तान बसल्यामुळे किंवा जागरण मुले थकवा आलेला असतो व त्यामुळे आवाज चांगला बाहेर पडत नाही,अश्यावेळी कायकराव तरब्राम्हीवअडुळसा,पिंपळी,हिरडा,जेष्ठमध,दालचिनी यांचे चूर्ण प्रत्येकी १ तोळा घ्या,१ शेर पाणी घालावे व काढा करावा, व ब्राम्ही रस अधिक तो काढा अधिक साखर १० तोळे एकत्र करून गरम करून त्याचे चाटण तयार करा,मग ते चाटण रोज चमचाभर दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे त्यामुळे आराम पडतो.


मुत्रघात वर: आपल्याला कधी कधी लघवीला साफ होत नाही म्हणजे थेंब थेंब होत असते.कधी तर आपले पोट सुद्धा खूप फुगलेले दिसते.आणि अश्यावेळी आपले जे मुत्र आहे ते अडकत अडकत जाते.त्याच बरोबर लघवीला आग होते,अश्यावेळी काय करायचं तर ब्राम्ही रस आणि साखर एकत्र करून घ्या आणि ते मिश्रण रोज घेत जावे.नक्की आराम मिळतो.

रक्तशुद्धी: कधी कधी अंगावर पुटकुळ्या उठलेल्या असतात.त्याच बरोबर खुप खाज सुटते,अंगात चमका मारतात,सर्व सांधे,अंग,दुखत असतात, रुधीरा भिसरण व्यवस्थित होत नाही,अश्यावेळी ब्राम्ही च १ तोळा रस अधिक गाईच तूप अर्धा तोळा ,अधिक मध पावतोला,एकत्र मिसळून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे. उपदांश सारखे रोगामुळे रक्तावर होणारे दुष्परिणाम सुद्धा बरे होतात.

ब्राम्हीचे तेल: तिळाचे किंवा खोबरेल तेल १० शेर,१ शेर ब्रम्हीचा रस , माका रस २० तोळे,मारवाचा रस ५ तोळे अगर पाने वेखंडचुर्न ५ तोळे, कोष्टकोलिजन ५ तोळे, नागर केश १ तोळा,सर्व मिश्रण एकत्र करून गरम करून फक्त तेल शिल्लक राहीपर्यंत कढवा.आणि त्या तेलानी डोके,तळपाय, त्याचप्रमाणे सर्व शरीराला मालिश सुद्धा करावी.असे केले तर खूप शरीराला फायदा होतो. 


............................................................

English translate:



Brahmi plant















 Hindi - ब्रम्हमंडुकी, Gujarati - ब्रह्मी, Marathi - ब्रह्मी,

 Useful organs - leaves,

 Properties - astringent, soft, trigeminal,


 This plant is mostly found in Sri Lanka. It also spreads on the ground. Its trunk is reddish green in color. And this plant grows from the trunk to the ground very much.

 There are a lot of people in the world who don't sleep well. Their brains don't work, they work a little, they run a little, they run a little, they talk a little, they feel very tired  And some people forget, brain function is reduced, it creates tension, and that stress makes that brain very tired, and because of that some people can't work properly.  This Brahmi plant works in such a way that by consuming it, the brain and nerves of the person become very strong, hard. And by consuming it, the brain becomes very strong and the person works.




This is because the Brahmi plant is a nutritious plant that gives strength to the brain. But you should not just give the Brahmi plant. Because the Brahmi plant sometimes causes constipation. So you can use Triphala powder in this case.

 The dried leaves of Brahmi should be mixed with honey in 4-10 husks. Because what happens is that if the Brahmi plant goes into the stomach in large quantities, it will reduce your appetite. Therefore, to generate appetite, you must take Lavan Bhaskar, Hingastak powder.  They are consumed in the stomach and rubbed on the eyes as well.  Brahmi plant is a diuretic. Therefore, if the urine is not clear to the person, then such people get relief by crushing the juice of Brahmi, or crushing the dried leaves of Brahmi and giving it with honey. Brahmi plant is very beneficial.

 If there is depression: Some people are bored of any work. If they try to do something, it is not done from the heart. And the mind becomes sad, different subjects are going on in the mind. Memory is reduced, do not talk to anyone.


Brahmi Dhrita: Take 10 ounces of cow or buffalo butter.  Put the butter and leaves on the fire and cook together. This means ghee will be formed. Apply the ghee on the hands and feet.  Pour the ghee into the ghee. Bring the ghee to a simmer till the juice is absorbed. This means that the ghee is very nutritious. Apply the ghee on the head and soles of the feet.


 Seizures: The disease is very common in young children. Their limbs are shaken, they fall unconscious, their fists are dislocated, their limbs and face are discolored.  .


 When the sound settles down: Due to too much tension in your bronchial muscles or the awakened children are tired and therefore the sound does not come out well, in this case Kayakrao Tarbramhivadulsa, Pimpali, Hirda, Jesthamadha, Cinnamon etc.


On urinary incontinence: Sometimes you don't clear your urine, which means it drips. Sometimes your stomach also looks very bloated. And in this case, the urine you have gets stuck.  Take it together and take the mixture daily.

 Purification of blood: Sometimes there are pustules on the limbs. At the same time, there is a lot of itching, tingling in the limbs, all the joints, limbs are sore, blood circulation is not regular,  The mixture should be taken at least twice a day.  Diseases like syphilis also have side effects on the blood.

 Brahmi oil: 10 lbs of sesame or coconut oil, 1 lin of Brahmi juice, 20 lbs of maca juice, 5 lbs of marwa juice or leaves, 5 lbs of Vekhandchurna, 5 lbs of Kostakolisan, 1 lb of Nagar Kesh  And the oil should be used to massage the head, feet, as well as the whole body. Doing so benefits the body a lot.
 ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: