!-- Global site tag (gtag.js) - Google Analytics --> Beter info: लिंबू(Lemon)

लिंबू(Lemon)

लिंबू(Lemon)



लिंबू आपल्या संपूर्ण जगात आढळणारी वनस्पती आहे.कारण आपण नेहमीच आपल्या आहारामध्ये एक विशिष्ट चव येण्यासाठी नेहमी वापरली जाणारे हे लिंबू फळ आहे.याचा वापर आपण शाकाहारी,मांसाहारी,किव्हा वेगवेगळ्या  ठिकाणी नाश्त्यासाठी सुध्दा आपण लिंबू वापरतो. कारण ह्याची चवच एवढी अप्रतिम असते की आपण त्या बरोबर पोटभर जेवण करू शकतो,कारण आपण जर नेहमी आहारात लिंबूचा वापर केला तर आपली पचनक्रिया सुधारेल,त्याचबरोबर जेपन पचनक्रिया संबंधी जे माणसाला दोष आहेत ते ह्या लिंबू मार्फत नाहीसे होण्यास मदत होते.ह्या लिंबूचे सुद्धा अनेक प्रकार आहेत.ते खलील प्रमाणे

एडलिंबू, पहाडी लिंबू, कागदी लिंबू,जंबिरी लिंबू,गावठी लिंबू इत्यादी .....

साधारण पाहायला गेलो तर ह्या लिंबूचा आकार गोल असतो,त्याच बरोबर त्याचा कलर पिवळसर असतो.आणि ह्याचा गुणधर्म आंबट आहे.कारण आपण जेव्हा कापण्यासाठी घेतो तेव्हा नक्कीच आपल्या तोंडातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा एक महत्वाचा गुण ह्या फळात आहे.कारण आपल्या घरात,हॉटेलमध्ये, पार्टी मध्ये हा नसेल तर त्या जेवणाचा आनंद आपण घेऊच शकत नाही. म्हणून सर्वगुणी असा हा लिंबू आहे.

आपण जेव्हा पण लिंबू खातो तेव्हा कधी कधी घश्याची आग होते, कधी कधी दात आंबळे जातात,घसा जळजाळतो, तेव्हा लिंबू सरबत करून जरूर प्यावा,कारण त्यामुळे घास साफ होतो,जळजळ कमी होते, आणि आपणास आनंद मिळतो. करण आपण कधी कधी बाहेरून थकून आलेलो असतो,तेव्हा आपणास आठवण होते ती लिंबूचीच कारण हा लिंबू आपली सगळी ठिकाण घालवतो,अश्यााावेली आपण साधा लिंबू पिळून पाण्यात त्याच सरबत प्यालो, तरी आपला सारा थकवा नक्की दूर होतो.

शरीर आणि मन निर्मल असणाऱ्या माणसांनी त्यांच्या आहारात जरूर लिंबाचा वापर करावा. कारण लिंबूमध्ये C जीवनसत्वे भरपूर प्रमाणात मिळतात.कारण जी माणसे त्यांच्या जेवणासोबत लिंबू वापरतात,त्यांना अशक्तपणा येत नाही. आणि त्यांचं शरीरसुद्धा निरोगी राहतो,त्याचबरोबर डोळ्यांना कमी दिसत असेल,दात दुखत असतील,डोळ्यातून पाणी येत असेल ,खुपऱ्यांचे विकार,आणि ह्या लिंबूमुळे डोळे सतेज राहतात.त्यासाठी खलील उपाय आहे.

लिंबू पाण्यामध्ये कांदा घालून मिसळून ,मध मिसळून खातात,त्यामुळे त्याची चव बदलते,आणि गुणाने पण ते चांगले बनते.कच्चा कांदा, कच्ची कोबी,कच्ची काकडी,फ्लावर,हिरवा पालेभाज्या,मुळा ,कोथिंबीर, ह्यामध्ये लिंबाचा रस पिळून खातात.भातावर पोहे,किंवा तिखट पिठाचे कोणतेही पदार्थ ह्यावर लिंबू पिळून खाल्ले तर खूप कारण लिंबू रक्त शुद्ध करतो.त्याचबरोबर तो विषनाशक असल्याने पचनाच्या सगळ्या तक्रारी दूर करतो.आपण जर रोज लिंबू स्नानापूर्वी अंगाला लावले तर आपल्या चेहऱ्याची चमक वाढते,तसेच अंगावरील पुटकुळ्या,तसेच त्वचे संबंधी विकार बरे होण्यास मदत होते.

लिंबूच्या संबंधी आपण काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कारण लिंबूचा कडक असा आंबट रस आहे. कारण तांबे,पित्तल,लोखंड,त्याचबरोबर कासे ह्या भांड्यामध्ये लिंबाचा रस ठेऊ नका. कारण त्यामुळे विषार निर्माण होतो. म्हणून अश्या वेळी काचेची भांडी,चांदी,मातीची भांडी, ह्यामध्ये त्याचा वापर करावा, कधी कधी काय होत की काही लोकांना थंड पदार्थ सोसत नसल्यास अश्यााावेली त्यांनी गरम पाण्यासोबत लिंबूरस घ्यावा. त्याच्यामुळे शरीराला आवश्यक ते फायदे होतात. वेगवेगळ्या रोगासाठी लिंबू सरबताचा उपयोग होतो.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 
लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन A, C, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम,असे अनेक उपयुक्त असे ह्यामध्ये असते.त्यामुळेच हाडे,दात, मजबूत व्हायला मदत होते.लिंबूच्या सालीमुळे स्कीन कॅन्सर सारख्या आजाराला प्रतिकार करण्यासाठी खूप मदत होते.तोंडाला जर घाण वास येत असे लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन A, C, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम,असे अनेक उपयुक्त असे ह्यामध्ये असते.त्यामुळेच हाडे,दात, मजबूत व्हायला मदत होते.लिंबूच्या सालीमुळे स्कीन कॅन्सर सारख्या आजाराला प्रतिकार करण्यासाठी खूप मदत होते.तोंडाला जर घाण वास येत असेल,दुर्गंधी ,तर ही साल वाटून खावी जरूर फायदा होतो.ज्या लोकांना मधुमेह आहे त्याना सुद्धा ही साल खाल्याने फायदा होतो.त्याचा सेवनाने लिव्हर देखील साफ होते.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीचा आचार किंवा लोणचे असे अनेक फायदेशीर ठरतो हा लिंबू. ल,दुर्गंधी ,तर ही साल वाटून खावी जरूर फायदा होतो.ज्या लोकांना मधुमेह आहे त्याना सुद्धा ही साल खाल्याने फायदा होतो.त्याचा सेवनाने लिव्हर देखील साफ होते.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीचा आचार किंवा लोणचे असे अनेक फायदेशीर ठरतो हा लिंबू.

मलबद्धता: ज्या माणसांना मलबद्धता आहे ,टॉयलेटला साफ होत नाही, कधीही त्यांचे मन समाधानी नसते,अश्या माणसांनी काय करावं तर 6 चमचे मध घ्यावे, एका लिंबूचा रस,आणि एक कप पाणी एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काहीही न खाण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन तास घ्यावे.आणि हा उपाय 2-3 महिने कराल तर मलबद्धता जरूर जाईल.

रक्तदोष: रक्तामध्ये खूप।उष्णता निर्माण झालेली असते, त्याच्यामुळे अंगाला खाज सुटते, अंगावर फोड यायला सुरुवात होते, अंगाची आग होत जाते,तेव्हा अश्या माणसांनी अंघोळ करण्यापूर्वी हा लिंबूचा रस सर्व अंगाला लावला पाहिजे, पुन्हा लिंबूचा रस खोबरेल तेलात मिसळून तो तेल अंगाला,टोक्याला,लावा,त्याच्यामुळे केस गळणे, डोक्याचा कोंडा,असे काही दिवसानंतर कायम कमी होईल.अंघोळ करण्या अगोदर एका दिवसाच्या गॅप नंतर पिवळी व लाल माती एकत्र करायची त्यामध्ये लिंबूरस मिसळून ती माती अंगाला लावायची व थोडा वेळ शांत बसून राहावे,व काही वेळानी अंघोळ करायची.असे करत राहाल तर काही दिवसातच तुमच्या त्वचेवर असणारे विकार जातील.

कृमीविकार: जास्त करून लहान मुलांच्या बाबतीत असे कृमीविकार आढळतात.तसेंच मोठ्या माणसांना सुद्धा हे विकार होतात. आणि ह्या कृमी अतिशय सूक्ष्म स्वरूपात असतात.आणि मग काय होत की खाज सुटलेली असते,गुद्वाराची सुद्धा कधी कधी आग होते,शरीराची नीट वाढ होत नाही, मग अश्यााावेली काय करावे तर 2-3 ग्लास कोमट उकळून केलेले पाणी घेऊन त्यामध्ये लिंबूचा रस गाळून घेऊन त्या लिंबू पाण्याने एनिमा द्यावा. आणि हा उपाय काही दिवसापर्यंत दिल्यास अराम मिळेल.

हाड दुखत असेल तर: काही लोकांची हाडे ही खूप दुखत असतात.त्यांना वाटते की काहीच काम करू नये. त्यांचा कामाबद्धल उत्साह निघून गेलेला असतो, आणि त्यांना थोडा ताप व अंग गरम झालेले असते, आणि त्याचमुळे त्यांना अशक्तपणा आलेला असतो, तोंडाची चवपंण गेलेली असते, त्यामुळे त्यांना सर्दी,डोके दुखणे, हाड दुखणे,ताप ह्या सर्व आजारावर लिंबूचा रस हा खूप गुणकारी आहे. त्यासाठी 1 ग्लास गरम पाणी घ्या,त्यामध्ये 2 चमचे मध,अर्धा लिंबूचा रस व थोडीशी सुंठ घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या,त्यामुळे खूप गुण पडतो. त्यामुळे ताप पण जाईल, खोकला जाईल, ज्या लोकांची चरबी वाढते त्या लोकांनी लिंबू,मध,व पाणी एकत्र करा आणि घेत जावे.त्यामुळे चरबी वाढण्याचे प्रमाण कमी होत जाईल. आणि त्यामुळे ती माणसे सडपातळ होत जातात.


लहान बालकांचे विकार: लहानपणी मुलांचे दात बाहेर येत असताना एकप्रकारे जणू त्यांचा तो नवीन जन्मच होत आहे असे वाटते, तर काही बालकांना ह्याचा खूपच त्रास होत असतो,त्यावेळी टॉयलेटला होत असते, लहान बालके खूप पेंगळासारखी होतात. त्यांच्या शरीरातील C जीवनसत्व कमी झालेली असतात. तर अश्यावेळी काय करावे तर,बालकांना गरम पाणी ,लिंबू व मध ह्यांच्यामध्ये द्यावे.ते दिल्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यात 2 चमचे चुन्याची निवळी द्या.त्यामुळे मुलांच्या दाता विषयीच्या तक्रारी नक्की कमी होतील.आणि बालकांना खूप सुख मिळतो.

घसाविकार: घसा रोग खूप आहेत. घसा सुजतो,तोंड येते,कधी कधी घटसर्पाची प्रथमवस्था, अश्या विकारावर पाण्यामध्ये लिंबाचा रस पाळावा व त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्या गुळण्या दिवसातून दोन ते तीन वेळा जरूर कराव्यात,त्यामुळे गळ्याचे विकार बरे होण्यास खूप फायदा होतो.

पावसाळ्यातीळ रोग: पावसाळ्यात अनेक प्रकारचे रोग होतात. नवीनच पाण्याची सुरवात होते त्यामुळे अपचन,झोप लागत नाही, अतिसार होतो, त्वचेवरील आजार,जसे सर्दी,खोकला,असे आजार होतात.अश्यावेळी काय करावे तर लिंबू,सुंठ,पाणी,ह्यांचा सेवणात वापर करावा. त्यामुळे त्यांचा खूप फायदा होतो. करण शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम मध, लिंबू, करतात.म्हणून पावसाळ्यात ह्याचा खूप प्रमाणात वापर करावा. फायदा नक्की होईल. 

चेहऱ्यावर पडणारे काळे डाग, मोडया अश्या आजारावर लिंबूचा रस,गाईचे दूध, गुलाबपाणी,एकत्र करून घ्या व ते मिश्रण तोंडास लावा.त्याने तोंडावरील सगळे डाग निघून जातील. आणि चेहरा सुद्धा चमकदार होईल.हे रोज करावे ,आणि वरील मिश्रण तोंडाला लावल्यानंतर अर्धा तासांनी थंड पाणी घेऊन तोंड स्वछ धुवा. हे काम दररोज करणे आवश्यक आहे. कारण आपण कोणतंही काम जर नियमित केले तर जरूर फायदा होतो.म्हणून लिंबू हे खूप उपयोगी द्रव्य आहे.आणि तुम्ही वर्षभर जरी ह्याचा वापर केला तरी शरीरासाठी खूप लाभदायी आहे.


..........................................................................................

English translate:




Lemon is a plant found all over the world. Because it is the lemon fruit that is always used to add a certain flavor to our diet. We use it for vegetarian, non-vegetarian, or even for breakfast in different places.  Because it tastes so good that you can have a full meal with it, because if you always use lemon in your diet, your digestion will improve, as well as help people to get rid of the defects related to the Japanese digestion through this lemon.  They are as follows

 Edelweiss, Mountain Lemon, Paper Lemon, Jambiri Lemon, Village Lemon etc .....

 At first glance, this lemon is round in shape and yellow in color. And it has the property of being sour.  This is an important quality of this fruit. Because if you don't have it in your house, hotel, party, you can't enjoy that meal.  So this lemon is omnipotent.




Whenever we eat lemon, sometimes there is a fire in the throat, sometimes the teeth get sore, the throat gets burnt, then you must drink lemon syrup, because it clears the grass, reduces the inflammation, and you get happiness.  Because sometimes we are tired from the outside, then you remember the lemon because this lemon is all over our place, so we squeeze a simple lemon and drink the same syrup in water, but all our fatigue is definitely gone.

 People with pure body and mind should definitely use lemon in their diet.  This is because lemons are rich in vitamin C. Because people who consume lemons with their meals do not suffer from anemia.  And their body also stays healthy, at the same time the eyesight is less, the teeth are aching, the water is coming out of the eyes, the skull disorders, and this lemon keeps the eyes fresh.

 Lemon is mixed with water, mixed with onion and eaten with honey, so it changes its taste, and it also gets better by virtue. Raw onion, raw cabbage, raw cucumber, cauliflower, green leafy vegetables, radish, cilantro, lemon juice.


There are a few things to keep in mind when it comes to lemons, as they have a strong sour juice.  Because don't put lemon juice in copper, brass, iron, as well as copper pots.  Because it causes toxins.  Therefore, it should be used in glassware, silverware, earthenware, sometimes it happens that some people, if they do not tolerate cold foods, they should take limburus with hot water.  It gives the body the benefits it needs.  Lemon syrup is used for various ailments. And most importantly
 Lemon peel contains vitamins A, C, as well as calcium, potassium, etc. It helps in strengthening bones, teeth. Lemon peel is very helpful in fighting against diseases like skin cancer.  It contains A, C, as well as calcium and potassium, which help in strengthening the bones, teeth and the skin. Lemon peel is very helpful in fighting diseases like skin cancer.


Hemorrhoids: There is a lot of heat in the blood. It causes itching of the limbs, blisters on the limbs, burning of the limbs, so before taking a bath, such people should apply this lemon juice on all the limbs.  After a few days, before taking a bath, after mixing yellow and red soil, mix limburus in it, apply the soil on the limbs and sit quietly for a while, and then take a bath.  If you keep doing this, the disorders on your skin will go away in a few days.

 Deworming: Deworming is more common in children and adults.  And these worms are very microscopic. And then what happens is that the itch is gone, sometimes the anus is also on fire, the body is not growing properly, then what to do then take 2-3 glasses of lukewarm boiled water and strain the lemon juice in it.  Give enema with lemon water.  And this solution lasts for a few day

Disorders of young children: When children's teeth come out as a child, in a way it feels as if they are having a new birth, but some children have a lot of trouble with it, at that time it happens in the toilet, small children become very pale.  They are deficient in vitamin C.  So what to do in this case, give the child hot water, lemon and honey. 15-20 minutes after giving it, add 2 teaspoons of lime puree in it. This will definitely reduce the complaints about children's donors.

 Sore Throat: There are many sore throats.  Sore throat, mouth sores, sometimes the first stage of ghatsarpa.  It should be done two to three times a day, so it is very useful to cure sore throat.

 Rainy season diseases: There are many types of diseases during the rainy season.  New water starts so it causes indigestion, insomnia, diarrhea, skin diseases like cold, cough, etc. In this case, what to do is to use lemon, ginger, water.  So

Combine lemon juice, cow's milk, rose water and apply the mixture on the face. It will remove all the spots on the face.  And the face will also become radiant. Do this daily, and after applying the above mixture to the mouth, rinse your mouth with cold water for half an hour.  This work must be done daily.  Because if you do any work regularly, it is definitely beneficial. So lemon is a very useful substance. And even if you use it throughout the year, it is very beneficial for the body.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: