लवंग :
मसाल्यात महत्वाचा पदार्थ आहे तो लवंग कारण सर्वच ठिकाणी
म्हणजे शाकाहारी, मावसाहरी , अश्या सर्व ठिकाणी आपण लवंग वापरत असतो.त्याचप्रमाणे ही सुगंधी आहे.आणि कफहाराक आहे.आणि ह्याचा काढा घेतल्यामुळे भूक सुध्दा लागते.त्यामुळे हुशारी वाढते. ताप आला की लावंगाचा वापर करतात. रक्तातील शक्ती वाढवण्यासाठी फुफुसाची स्वास घेण्याची क्षमता वाढते. लवंगाच्या काढ्यानी तडस पण जाते. शरीरातील रक्त वाहून नेण्याचं काम करणाऱ्या शिरांचे आकुंचन प्रसरण करण्याची शक्ती कमी होते. तेव्हा लवंग काढा करावा.
मूत्रपिंडातीळ सर्व दोष नाहीसे करण्याची शक्ती ह्या लावंगमध्ये आहे.त्याचप्रमाणे सूज येते, व्रण येतात,ह्या सर्वांसाठी लावंगाचा काढा जरूर घ्यावा.हा उचकी,वांती खोकला,यांचा नाश करतो.
सर्दी असेल तर : खूप लोकांना सर्दी होत असते. नाकातून सारखे पाणी येत असते. त्यामुळे सारख्या शिंखा येतात. डोके हलके झालेले असते.तेव्हा लवंग,सुंठ,यांचा काढा करून त्यात थोडे मध घालून व लवंग,सुंठ,उगाळून तो गंध गरम करून त्याचा नाकावर लेप करावा.आराम पडतो.
दमा असेल तर : दमा हा आजार खूप लोकांमध्ये आढळतो .त्यामुळे सारखी झाप लागलेली असते. काही लोकांना तर दमात कफ पडतो.श्वास गुदमरून जातो .तर अश्यााावेली लवंग खूप उपयोगी पडेल. त्याच्या वापरामुळे कफ सुटतात. घसा पण मोकळा होतो लवंग तोंडात घ्यावा.आणि 25ते30 लवंग जेष्टमध थोडे कुटावी व त्यामध्ये पाणी घालून त्याचा अष्टमांश काढा करावा व त्यात थोडा मध किंवा खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घेत राहावे.दमा काही दिवसानी बरा होतो.
रातांधळेपणा: काही लोकांना रात्री खूप कमी दिसते.त्यावेळी शेळीच्या मूत्रामध्ये लवंग उकळून डोळयात घाला.डोळ्याला थोडा चटका बसतो.पण लवकर आराम पडतो.
पांढरी आव: खूप लोकांचं पोट दुखून पांढरी आव पडते.मुरडा होत असतो.अश्यााावेली लवंगपूड करून मधातून चाटण करा.आव काही दिवसानी कमी होते.लवंग हे थोडे तिखट असते,पण तिचा विपाक हा गोड असतो.त्यामुळे उष्णता वाढ घेत नाही.
दंतशूल: सारखी दाढ, दात, दुखत असतात.दाढा सुजतात,तेव्हा खूप ठणका लागतो.कुठलीच गोष्ट सुचत नाही, तेव्हा अश्यााावेली तेलाचा बोळा दातात धरावा.काही दिवसांनी आराम पडतो.
ओकारी: खूप करून स्त्रियांच्या बाबतीत गरोदरपणात त्यांना ओकारी येते.त्या ओकून ओकून खुप थकलेल्या असतात. अश्यााावेली लवंगाचा चूर्ण डाळिंबाच्या रसात एकत्र करून दिले तर उलटी नक्की थांबेल.
कफ खोकल्यावर: अश्यााावेली तवा लाल करा,त्याच्यावर 5 लवंगा घेऊन आणि त्या भाजून ,त्या लवंगा वस्त्रगाळ करून गोकर्ण वनस्पतीच्या रसामध्ये थोडासा खल करावा.व ते वाळवून ते चूर्ण मधातून घेत राहावे.
दालचिनी:
दालचिनी: दालचिनी ही एक साल आहे.ती पातळ ,ठिसूळ,गोड, खूप वळकट्या पडलेली असते.ही थोोडी उष्ण आहे.ही मसाल्यात हिचा खूप वापर केला जातो.त्याचप्रमाणे ही दिपन अशी आहे.हिचा सेवणात वापर केल्यामुळे त्वचाला उत्तेजन मिळते.व जठर रस वाढतो.तसेच अन्नपचन सुधारते.आणि दालचिनी उष्ण आहे त्यामुळे पोटात वात धरू शकत नाही.पोट गुरगुर करत नाही.पोटातील वायू सरकतो.दलचिनीच्या अंगी रक्तातील लहानकण वाढवण्याची शक्ती असते.
दालचिनीचा उपयोग व फायदा:
संधिवातावर: कधी कधी सगळे सांधे दुखत असतात. चालताना खूप त्रास होत असतो.सारख्या बारीक कळा येतात. तेव्हा तुम्ही सांध्यांना सावकाश तेल लावून वाफेने शेकावे. पोटात घ्यावे. त्यामुळे सांध्याची सूज कमी होऊन सांध्यांचे दुखणं कमी होते.
कृमीदातावर: सारखं दात दुखण्याची सवय खूप माणसांना असते. दातांना खूप झणझणी येते.खूप कळा पण येतात.थंड पाणी पिले तरी दातांना खूप झोंबते. तेव्हा तुम्ही तिळाच्या तेलाच्या गुळण्या करा.आणि गुळण्या करून झाल्यावर दालचिनी तेल कापसात घालून त्याचे बोळे तयार करावेत व ते बोळे दातांमध्ये धरा. त्यामुळे कळा थांबतात.
तापावर: थंडीमुळे ताप येतो,सगळे शरीर दुखत,आणि तेव्हा माणसाची शक्तीपन कमी होत गेलेली असते. तेव्हा फक्त असे वाटते की स्वस्थ बसून राहावं.काही काम करीत असल्यास थकवा जाणवतो. तेव्हा दालचिनी,सुंठ,2/3 मिरे,लवंग व त्यात थोडा गवती चहा घालून पावशेर पाणी घालून त्याचा काढा करावा आणि तो काढा सकाळी व सायंकाळी घेत जावा. ताप काही दिवसानी फरक पडतो.
गर्भाशयाचेदोष: दालचिनी गर्भाशयदोष घालवते,गर्भाशयाचे संकोचन हे दलचिनीमुळे होत असते.आणि गर्भाशयाची शिथिलता यांच्या सेवनाने कमी होते.तेव्हा पिंपलमूल दालचिनी सम भाग व थोडी सुंठ एकत्र करून मधातून देत जावी.काही दिवसानी खूप आराम पडतो.
दालचिनीचा अर्क: काय करावे तर एका पसरट वाटीवर फडके पसरून त्याच्यावर दालचिनीची पूड पसरावी .आणि त्यावर अभ्रकाचा पत्रा ठेऊन त्यावर विस्तव ठेवा. मग वाटीत दालचिनीचा अर्क पडतो.तो अर्क डोक्यास लावावा .व खोकल्यावर वापरतात.
वेलची:वेलची ही सुगंधी वनस्पतीमध्ये मोडते.ही वनस्पती खूप उपयोगी आहे.साधारणपणे थंड प्रदेशात ह्या आपल्याला पाहायला मिळतात.आपल्या मिळतात.आपल्या भारतामध्येकोचिंमध्ये,मलबार,मद्रास,तसेच कर्नाटक या ठिकाणी खूप आढळतात.वेलचीचा मुख्य गुण हा सुगंधी आहे.आणि थोडे पित्तकरही आहे. हे योग्य प्रमाणात दिले तर दमा,कफ,खोकला,वांती,ह्यासर्वप्रकारच्या रोगावर वेलची खूप फायद्याची आहे.
अमातीसार: पोटात मुरडा येतो,आणि नंतर टॉयलेटला होते.सारखे टॉयलेटला जावे लागते.पोटामध्ये खूप कळा येतात,माणसाला काही सुचेनासे होते,अश्यावेळी वेलची सोलुन घायची आणि त्याचे दाणे तुपामध्ये भाजून घ्यायचे,नंतर त्याची बारीक पूड करायची आणित्यात थोडी साखर घालून ती रोज थोडी थोडी घ्यावी. काही वेळाने आराम पडतो.
स्रियांच्या अंगावरून खूप वेळ जात असते.अंगामध्ये ताप आल्यासारखे वाटते.कंबर दुखत असते.तोंडाला पण कोरड पडलेली असते.कोणतेही काम करत असताना त्रास होतो.बेचैनी निर्माण झालेली असते.तसेच रक्तप्रदर व रक्तांश,ह्या दोन्ही विकारावर वेलचीचे दाणे ,केशर,जायफळ, जायपत्री, वंशलोचन,नागकेशर,शंखजिरे,औषधाचे समभाग चूर्ण करून ठेवावे.त्यात केशर अर्धेभाग घालावे.सकाळी मध,गाईचे तूप,खडीसाखर,एकत्र करून खावे.भरपूर काम करू नका तरच आराम मिळेल.
कधी कधी वरचेवर खोकला येतो,खोकला आली की कफ लवकर पडत नाही. अश्यावेळी छाती खूप दुखते.आणि कफाचे बडके पडतात. कधी घशाला कोरड पडलेली असते.कधी कधी तहान लागते तर कधी अजिबात लागत नाही.भूक अजिबात लागत नाही, तोंडपन गोड होते.सारखी सुस्ती येते,मन बेचेन झाल्यासारखे वाटते, जेव्हा अशी लक्षणे दिसून येतात तेव्हा, वेलची,खडीसाखर, समान घ्या, आणि त्याचा चवथा भाग आणि त्यात सैंधव घालावे.व त्याचे चूर्ण करून त्या चूर्णातील 1 भाग चूर्ण ,मध एकत्र करून ते मिश्रण सकाळी,व संध्याकाळी जरून घेत जा,कफदोष नाहीसे होतात.
कधी कधी डोळ्यांची खूप आग होत असते. डोळे आणि पाय खूप जळजळतात,डोळ्यांची नजर कमी होते.कधी डोळे लाल होतात.मनुष्य अस्वस्थ होतो, अश्यावेळी वेलचीचे दाणे,जायफळ,जायपत्री,बदामाची बी ,ह्या सगळ्यांची एकत्र पूड करायची,आणि त्यात खाडीसाखरेची पूड घालावी, त्यातील सुमारे दोन मासे गाईच्या लोण्यासोबत रोज सकाळी व संध्याकाळी घेत जा.पिवळी, पांढरी,किंवा लाल रंगांची, लघवी होते.लघवी करताना खूप आग होते.त्यावेळी वेलची,गोखरू,शतावरी,एरंडीमुळे या वनस्पतीचा काढा हा दोन्ही वेली सकाळी व संध्याकाळी घ्या.हे औषध प्रत्येकवेळी एक चतुर्थांश घ्यावी व ती कच्ची कुटून त्यात एक पावशेर पाणी घालून एक चतुर्थांश उरवावे व त्यामध्ये साखर घालून घेत जावे.म्हणजे मूत्रघात सुद्धा कमी होत जाईल.
जेपाल नावाची एक शुद्ध अशी वनस्पती आहे.ती शुद्ध करून त्याचा दवा बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पण ती कच्ची पोटामध्ये गेली तर सारखे जुलाब होतात.आणि ही वनस्पती खूप तीक्ष्ण आहे.शक्तिमान बघून पाव तोळा ते अर्धा तोळा वेलची दाणे,व अडमुरे दही एकत्र करून घ्यावे. म्हणजे जेपळापासून होणारा त्रास निघून जातो. जुलाब पण थांबतात. आणि खूप आराम पण वाटतो.
तोंडाचे विकार: मुखपाक, तोंडात लाली येते,तिखट लागू देत नाही, तोंड सोळाल्यासारखं होते. तोंडाला पांढरे डाग पडतात.कोणताही पदार्थ खाता येत नाही, अन्नाची चव समजत नाही. अश्यावेळी वेलचीचे दाणे,भीमसेनी कापूर, फटकीची लाही,व साखर एकत्र करून ते मिश्रण तोंडास लावावे,म्हणजे लाल गळण्यास सुरवात होते.लाळ पडून गेल्यावर तोंड कमी होते.
मोहरी: मोहरी ही नेहमी जेवण करण्यासाठी वापरात आणली जाते, मोहरी तिखट असते,ती आपल्या खाण्यात फोडणीच्या रूपाने वापरतात. ती दाहहरक,उष्ण ,पित्त करणारी,तिखट,रक्तकारक, कडू आहे.ती कफदोष, कृमी,कडू ह्या सगळ्यांचा नाश करतो.
कफनाशक: विषमज्वरामध्ये अनेकदा कफ दोष होऊन छाती भरली जाते,स्वास घेता येत नाही, छातीत व घशात कफाची घरघर चालू असते, अश्यावेळी मोहरी बारीक वाटावी.व ती एका पातळ फडक्यात पसरावी,व ते फडके छाती,पाठ,यावर चिकटून द्यावे,म्हणजे कफ पातळ होतो.आणि छातीपन मोकळी होऊन जाईल.एखादेवेळी मोहरीचा लेप लावला तर कदाचित आग होते,पण घाबरण्याचे कारणनाही,संधीवतासारखे सांधे दुखतात,सूज पण येते,त्यामध्ये कळापण येतात,राहून राहून खूप वेदना होतात,माणूस ह्या आजाराने खूप हैराण होतो,अश्यावेळी मोहरीचा लेप बारीक वाटून लावावा.दुःख नक्की कमी होत जाईल.तुम्ही सारखे जर लेप लावत राहिलात तर एक प्रकारचे पुरळ येते,थोडे खोबरे उगाळून लावावे म्हणजे पुरळ नक्की कमीहोत जातील.
यकृतरोग: यकृतरोगहा अनेक कारणाने होत असतो.यकृताची वाढ झाल्यामुळे पोटामध्ये ओढ लागलेली असते,तेव्हा यकृतमध्ये कठीणपणा आलेला असतो.पोटामध्ये सूज पण आलेली असते.अंगाला व डोक्याला पिवळेपणा आलेला असतो.भूकपण लागत नाही,एखादेवेळी तहानपन खूप लागते.अश्यावेळी मोहरीचा वापर करून लेप लावून पहावा.आणि पोटात वय पाहून सैधव,ओवा,मोहरी,एकत्र करून वाटून गोमूत्रासोबत घ्यावे.गोमूत्र गाळूनच घ्यावे.आणि हे दोन ते तीन महिने घेत राहा नक्की आराम मिळेल.
त्याचप्रमाणे प्लिहारोगामुळे रोगी हा अगदी गळून पडून जातो.अंगात बारीक ताप येतो.भूक तर लागतच नाही.अग्नीमंद होते.सर्व पचनक्रिया कमी ताकद होते.तो रोगी पण पंधरा फटफटीत होतो.तेव्हा अश्यावेळी मोहरीचा लेप द्यावा.आणि पोटामध्ये मोहरी,ओवा,सैधव,पिंपळी,रुईची मुळी एकत्र वाटून ते मिश्रण देत जावे.यकृदोष,व प्लिहावर डाग देने हा सुद्धा खूप परिणामी उपाय आहे.तेव्हा ह्याचा उपयोग नक्की करून पहा,अराम पडतो.
त्याचप्रमाणे मोहरी आहारात वापरतात,मोहरीचे तेल आहारातही वापरले जाते,कोणत्याही वातरोगावर,मुख्यकरून अर्धांगवायू मध्ये माणसाची एका बाजूची सर्व शक्ती खूप कमी होते.अवयव निर्जीव होतात.तेव्हा मोहरीच्या तेलाचे मसाज करून रुईची पाने गरम करून शेकावे.खूप चांगला उपयोगहोतो.ज्याप्रमाणे पाठीत दुःख,सांध्यांचे दुःख,किंवा अधिक ठिकाणी दुःख असते.अश्यावेळी मोहरीचा लेप लावा.तसच त्या तेलाच्या मालिशने सुध्दा आरामपडतो.
सर्दी: खूप लोकांना सर्दीचा आजार होतो.नाक चोंदते,काहीवेळा नाकातून सारखे पाणी येते.डोके सुन्न होते,जड होते,डाक्याला हलकेपणा येतो,माणूस बेचैन होतो.अश्यावेळी सैधव दोन गुंजा,मोहरी तीन गुंजा,पालदोन दोन गुंजा,ह्यांचे मिश्रण मध किंवा पाण्यातून घेत जा.मोहरी बारीक वाटून त्या पुरचुंडीने नाक शेकावे.सर्दी कमी होत जाते.परचुंडीने शेकताना नाकाची आग होऊ शकते.तेव्हा नाकाला थोडे तूप लावावे.आराम मिळेल.
पोटशूळ: कधी कधी हातावर,पायावर सूज येते,काही वेळा चाल जास्त झाल्यास,कामाचा ताण पडल्यास सुजेचे प्रमाणही वाढले जाते.त्यामुळे हात,पाय,जड होतात.अश्यावेळी मोहरी वाटून त्यात थोडे गोमूत्र व सैधव व पालदोन घालून त्याचा लेप करावा. सूज कमी होऊन जाईल.
गळू: मांजरी सारख्या रोगावर मोहरीचा लेप लावला तर गळू लवकर फुटतो.आणि दुःख कमी होते.
अजीर्ण व अपचन: खूप लोकांना अजीर्ण व अपचन होण्याची फार सवय असते.करपट ढेकर सुद्धा येतात,त्यांनी मोहरी,पालदोन हे एकत्र करून ते मिश्रण पाण्यासोबत खावे.अजीर्ण होण्याची सवयच नाहीशी होते.
सुंठ:
सुंठ: सुंठ ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे.आले दुधात शिजवून उन्हात वाळवून त्यापासून सुंठ तयार केलीजाते.सुंठीपासून बनवलेले वेगवेगळे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आपल्याला पहावयास मिळतात.सुंठ अनेक विकारावर उपयोगी पडते.सुंठ खोकला कफ,वगैरे आजारावर खूप गुणकारी आहे.
1) अरुची: तोंडाला रुची नसताना सुंठीचा फार चांगला उपयोग होतो.
2) तहान लागली तर: तापामध्ये जर तहान लागत असेल तर सुंठेच पाणी जरूर द्या,नक्की आराम मिळेल.
3) घाम येत असेल तर: तापामध्ये खूप घाम येत असतो.तेव्हा अश्यावेळी सुंठीचे पाणी करून ते अंगाला लावले की घाम येत नाही.
4) वांती: आमच्या दोषमुळे होणाऱ्या ओकारीवर आल्याचा रस, मध,व लिंबूरस मिसळा आणि पिण्यास द्यावा.लवकर आराम पडतो.
5) अतिसार: या रोगामध्ये आमपाचक व अग्निदीपक ह्या गुणामुळे फार उपयोगी आहे.
6) अग्निमांद्य: अपचन झाल्यामुळे पातळ टॉयलेटला होत असते.तेव्हा।सुंठीचे चाटण देतात. सुंठ,जायफळ, उगाळून त्यात गूळ व तूप मिसळून ते अग्नीवर कडवून दाट पाचक तयार करतात.
7) पोट फुगणे व दुखणे: ढेकर येऊन किंवा खालून वात सरने बंद झाल्यामुळे पोटामध्ये वात साठत असतो.त्यामुळे पोट फुगते,व दुखते.अश्यावेळी सुंठीचे चूर्ण,व गूळ मउसळून दिल्यास वात बाहेर पडून पोटदुखी व पोटफुगी थांबते.
8) दमा व खोकला: कफ व वात ह्यांच्या दोषमुळे हे रोग होतात.सर्दी व पडसेमुळे होणाऱ्या दमा व खोकला यावर सुंठ व भारंग मुळांचे चूर्ण गुळात मिसळून घ्यावे.
9) आमवात: या रोगामध्ये अग्निमध्यामुळे न पचलेले अन्न शरीरात सांध्यांचे ठिकाणी साठते.त्यामुळे सांधे सुजून कळा येतात.अमपचक, अग्निदीपक, व शूलनाशक या गुणामुळे सुंठ व गोखरू यांचा काढा द्यावा.
10) जीर्णतापावर: सुंठ ताकाचा निवलीमध्ये उगाळून द्यावी.
11) अर्धशिशिवर: पाण्यात किंवा दुधामध्ये सुंठ उगाळून जी बाजू दुखते त्याच्या विरुद्ध दिशेच्या नाकपुडीतून घालावी.
12) थंडी व सर्दीमुळे डोकेदुखी : सुंठ पाण्यात उगाळून कपाळावर त्याचा लेप लावावा.
सुंठ ही उष्ण आहे.सुंठीला विश्वमेशज म्हणजे सर्व जगाचे औषध असे म्हणतात.यांच्यावरून आपल्याला कल्पना येते की,ह्या सुंठीला किती महत्व मिळालेले आहे.कारण आले दुधामध्ये भिजवून आणि उन्हामध्ये सुकवून त्यापासून सुंठ तयार केली जाते.
खोकला : खोकला आला की माणूस खूप कधी कधी बेचैन होतो.काही लोकांना त्याचा इतका त्रास होतो की,खूप हालत होते.तर अश्यावेळी अर्धा इंच सुंठेच तुकडा घेऊन आणि खाडीसाखरेचा तुकडा तोंडात घ्यावा,त्यांचा रस गिळून घ्या असे काही दिवस केले तर खोकला बरा होऊन जाईल .
डोकेदुखीवर:डोके दुखत असेल तर सुंठ दुधामध्ये उगाळून त्याचा लेप कपाळावर लावायचा.डोकेदुखी थांबते.
मंदाग्नीवर: सुंठीला थोडी ठेचायची आणि तिला तिला दुधामध्ये घालून ते दूध लोखंडाच्या पात्रामध्ये तापवून घ्या.आणि त्यामध्ये खाडीसाखरेची पूड घालून ते मिश्रण प्यावे.असे केले तर भूकसुद्धा चांगली लागते.
जिरे: जिरे हा आपल्या आहारमध्ये नेहमीच वापरला जाहा वरणामध्ये,भाजीमध्ये,वापरण्यात येणारा महत्वाचा घटक आहे. जिऱ्याचा पाणी पिलात तर वजन समतोल राखण्यासाठी खूप मदत होईल.कधी कोणाला उचकी लागत असते तेव्हा खूप त्रास होतो तेव्हा जिरा खा,फायदा होतो. जिरा खाल्याने ऍसिडिटी कमी होते.
ह्यामध्ये लोह असल्यामुळे पोटातील अनेक विकार आहेत तेव्हा त्यावेळी जिरा खाल्याने ते विकार दूर होण्यास खूप मदत होते.त्याचबरोबर वात किंवा गॅस यावर जिरा अतिशय उपयोगी पडतो.मनुष्याच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी जिरा उपयोगी आहे.त्यामुळे रक्तामध्ये काही कमी असल्यास तो मदत करतो.जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन E असते त्यामुळे त्वचेला तेज येतो.ऍसिडिटी असेल तर थोडे जिरे घेतल्यास आराम पडतो.जिरा कोलेस्ट्रॉल कमी करतो,स्मरणशक्ती वाढवतो.
जिरा आपल्या पचनक्रिया सुधारावते,त्यामुळे आपल्याला खाल्लेले अन्न पचवण्यासाठी मदत होते. आणि ह्याचे सेवन केल्यामुळे पोटातील गॅस,ऍसिडिटी, सारख्या समस्या दूर होतात.आणि पचनाच्या सगळ्या समस्या दूर होतात.त्यासाठी 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा जिरा पावडर टाकून प्या नक्की आराम मिळेल.
शरीरात खूप चरबी वाढलेली असते, तेव्हा अश्यावेळी 2 चमचा जिरा घ्या, आणि तो रात्रभर भिजत ठेऊन ध्या.आणि ते पाणी उकळवून चहा सारखे प्या किंवा नुसते चावून जरी खाल्ले तरी आपली वाढलेली चरबी नक्की कमी होईल.
पचग्राम दही घ्या आणि त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाका आणि असे काही दिवस खाल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.त्याचबरोबर जिरा हा ब्युटीसाठी।केला जातो.त्याकरीता जिरा उकळून व थंड करून त्या पाण्याने तोंड धुवा.त्यामुळे चेहऱ्यावर खूप तेज आल्यासारखा वाटतो.आणि चेहऱ्यावर असणारे काळे डाग, किंवा पिंपल्स सुध्दा नक्की जातील.
आपण आपल्या आहारामध्ये दोन ते तीन वेळा वापरात आणले तर कॅन्सर सारखे आजारापासून दूर जाऊ शकतो.त्याचबरोबर जिरा हा आपल्या शरीरातील जे हिमोग्लोबिन आहे त्याची लेव्हल वाढवतो. पोटात दुखत असेल तर दोन तीन ग्रॅम जिरे पावडरमध्ये मध मिसळा आणि ते खा.आणि काही मिनाटमध्ये खूप आराम मिळेल. कारण जिरे हे पोटातील किडे मारतो.तर असा हा बहुगुणी जिरा आपल्या जेवणात नक्की वापरा.
......................................................................................
English Translate:
Clove:
Clove is an important ingredient in spices because it is everywhere
I mean, we are using clove in vegetarian, non-vegetarian, all such places. In the same way, it is fragrant. And it is a cough suppressant. When fever comes, they use lavanga. Increases the ability of the lungs to breathe to increase the strength in the blood. Clove extract also helps. The contraction of the blood vessels in the body is reduced. Then remove the cloves.
Clove has the power to remove all the defects in the kidneys. In the same way, swelling and ulcers occur. Clove extract must be taken for all these.
If you have a cold: Many people get a cold. The same water comes from the nose. So come the snails. The head is lightened. Then take out cloves, ginger, add a little honey in it and boil cloves, ginger, heat it and apply it on the nose.
If you have asthma: Asthma is a disease that is found in a lot of people. Some people get shortness of breath and suffocation. Clove will be very useful. Its use relieves cough. The throat is also clear. Take cloves in the mouth. Then grind 25 to 30 cloves of honey and add water to it and extract one-eighth of it. Add a little honey or granulated sugar and take it in the morning and evening.
Night blindness: Some people see very little at night. At that time, boil clove in goat's urine and put it in the eye. The eye gets a little tickled.
White ooze: Many people get white ooze due to stomach ache.
Toothache: Similar to toothache, toothache, pain. Toothache is swollen, then there is a lot of throbbing.
Okari: In case of women, they get Okari during pregnancy. They are very tired. If the clove powder is mixed with pomegranate juice, vomiting will stop.
After coughing up cough: Redden the frying pan, take 5 cloves on it and roast it, gargle the cloves and dilute it a little in the juice of Gokarna plant.
Cinnamon:
Cinnamon: Cinnamon is a peel. It is thin, brittle, sweet, very curly. It is a little hot. It is used a lot in this spice. It also improves digestion. And cinnamon is hot so it can't hold gas in the stomach. The stomach doesn't growl. The gas in the stomach moves.
Uses and Benefits of Cinnamon:
Rheumatoid Arthritis: Sometimes all joints hurt. It is very difficult to walk. Then gently oil the joints and steam them. Take in the stomach. This reduces the swelling of the joints and reduces the pain in the joints.
Too many people have a habit of having similar toothache. Teeth get very itchy. Lots of keys also come. Even if you drink cold water, your teeth get very itchy. Then you sneeze sesame oil. After swallowing, add cinnamon oil to cotton and make boles and hold them in your teeth. So the keys stop.
Fever: Cold causes fever, pain all over the body, and then the person's strength decreases. So it just feels like sitting still. If you are doing something, you feel tired. Then add cinnamon, ginger, 2/3 mire, cloves and some herbal tea, add powdered water and take it out in the morning and evening. The fever varies from day to day.
Uterine defects: Cinnamon eliminates uterine defects, uterine contractions are caused by cinnamon. And uterine relaxation is reduced by consuming them.
Cinnamon extract: What to do: Spread cinnamon powder on a large bowl and place a mica sheet on it. Then cinnamon extract falls in the bowl. The extract should be applied on the scalp and used for coughing.
Cardamom: Cardamom is a fragrant plant. It is a very useful plant. It is usually found in cold regions. It is found in many parts of India. . Given in the right proportions, cardamom is very beneficial for asthma, cough, dehydration and all kinds of diseases.
Amatisar: Stomach cramps, and then goes to the toilet. Like, you have to go to the toilet. There are a lot of keys in the stomach, a person has some nausea. Should take Relax after a while.
It takes a long time to get rid of the body. It feels like fever in the body. The waist hurts. The mouth is also dry. It hurts while doing any work. There is restlessness. , Vanslochan, Nagkeshar, Shankhajire, medicine stock should be crushed. Add half of saffron in it.
It takes a long time to get rid of the body. It feels like fever in the body. It hurts in the waist. The mouth is also dry. It hurts while doing any work. It causes restlessness. Put half of saffron in it. In the morning, eat honey, cow's ghee, granulated sugar together.
Occasionally there is a cough, but the cough does not go away quickly. In this case, the chest hurts a lot. Sometimes the throat is dry. Sometimes it is thirsty and sometimes it is not at all. Appetite is not felt at all, mouth is sweet. Add the fourth part and sandhav in it. And grind it and mix 1 part of the powder, honey and take the mixture in the morning and in the evening, the phlegm disappears.
Sometimes there is a lot of eye fire. Eyes and feet are very burning, eyesight is reduced. Sometimes eyes are red.
There is a pure plant called Jepal. It is purified and used to make medicine. But if it goes into the raw stomach, it causes diarrhea. And this plant is very sharp. That is, the trouble caused by Jepla goes away. Diarrhea also stops. And it feels very relaxed.
Mouth Disorders: Mouth sores, redness in the mouth, redness not applied, mouth sores. White spots appear on the mouth. Cannot eat any food, does not understand the taste of food. In this case, combine cardamom seeds, Bhimseni Kapoor, Phatki Lahi, and sugar and apply the mixture in the mouth, so that the redness starts to flow.
Mustard: Mustard is always used for cooking, mustard is spicy, it is used in our food in the form of fodder. It is inflammatory, hot, biliary, spicy, bloody, bitter. It destroys phlegm, worms, bitter.
Mumps: In typhoid fever, the chest is often full due to phlegm defect, inability to breathe, wheezing in the chest and throat, mustard should be finely chopped. If you apply mustard paste at a time, there may be fire, but there is no reason to be scared, joints like arthritis hurt, swelling also occurs, there is numbness in it, there is a lot of pain while staying Divide it. The pain will definitely decrease. If you keep applying the same paste, a kind of acne will appear. Boil a little coconut and the acne will definitely decrease.
Liver disease: Liver disease occurs due to many reasons. When there is enlargement of the liver, there is cramping in the abdomen, then there is hardness in the liver. There is also swelling in the abdomen. See. And seeing the age in the stomach, Saidhav, Ova, Mustard, should be taken together and taken with cow urine. Cow urine should be filtered.
Similarly, mustard is used in the diet, mustard oil is also used in the diet. There is pain, or there is pain in more places. In this case, apply mustard paste. Also, massage with that oil also gives relief.
Cold: A lot of people get colds. Nasal congestion, sometimes runny nose. Numbness, numbness, numbness, lightheadedness, nausea, restlessness. Take it. Finely chop the mustard and burn the nose with that parchundi. The cold is reduced. While burning the mustard, the nose can catch fire. Then apply a little ghee on the nose.
Stomach ache: Sometimes there is swelling on the hands and feet, sometimes if the gait is too much, the swelling is also increased due to work stress. Therefore, the hands, feet become heavy.
Abscess: Applying mustard paste on diseases like cats, abscess ruptures quickly and reduces pain.
Indigestion and indigestion: Many people have a habit of indigestion and indigestion.
Ginger:
Ginger: Ginger is very important for your body. Ginger is prepared by cooking it in milk and drying it in the sun. You can find different products made from ginger in the market. Ginger is useful for many ailments.
1) Anorexia: Ginger is very useful when the mouth is not interested.
2) If you feel thirsty: If you feel thirsty in the heat, then give ginger water, you will definitely get relief.
3) If you are sweating: There is a lot of sweating in the heat.
4) Dehydration: Mix the juice, honey and lime juice and drink it. It gives quick relief.
5) Diarrhea: It is very useful in this disease due to its digestive and anti-inflammatory properties.
6) Indigestion: Due to indigestion, it occurs in thin toilets. Then they lick ginger. Ginger, nutmeg, boiled and mixed with jaggery and ghee to make a thick paste.
7) Flatulence and pain: Flatulence is due to bloating and bloating in the lower abdomen. It causes bloating and pain in the abdomen.
8) Asthma and Cough: These diseases are caused due to phlegm and flatulence.
9) Rheumatism: In this disease, undigested food is stored in the joints of the body due to fire. Therefore, the joints become swollen and keys appear.
10) On chronic fever: Ginger should be soaked in Nivali.
11) Ardhashishivar: Soak ginger in water or milk and apply it on the side which hurts.
12) Headache due to cold and flu: Soak ginger in water and apply it on forehead.
Ginger is hot. Ginger is called the universal medicine. It gives us an idea of the importance of ginger. Ginger is made by soaking ginger in milk and drying it in the sun.
Cough .
On headaches: If you have a headache, you can soak ginger in milk and apply it on the forehead. Headaches stop.
On slow fire: Crush the ginger a little and put it in the milk and heat the milk in an iron pot. Add powdered sugar and drink the mixture. If you do this, the appetite will also improve.
Cumin: Cumin has always been used in our diet as it is an important ingredient in vegetables. Drinking cumin water will help a lot in maintaining weight balance. Sometimes when someone has a cough, it is very difficult to eat cumin, it is beneficial. Eating cumin reduces acidity.
It contains iron which helps in relieving stomach ailments when there are many stomach ailments. At the same time, cumin is very useful for flatulence or gas. Cumin is useful for purifying the blood in the human body. It brightens the skin. If there is acidity, taking a little cumin relieves it. Cumin lowers cholesterol and enhances memory.
Cumin improves your digestion, so it helps you digest the food you eat. And by consuming it, problems like stomach gas, acidity, etc. are removed. And all the digestive problems are removed. For this, add 1 teaspoon of cumin powder in 1 glass of hot water and drink it.
When there is too much body fat,
If you use it in your diet two to three times, you can get rid of diseases like cancer. At the same time, cumin increases the level of hemoglobin in your body. If you have stomach ache, mix two to three grams of cumin powder with honey and eat it and in a few minutes you will get a lot of relief. Because cumin kills stomach worms. So use this multi-purpose cumin in your meal.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.