!-- Global site tag (gtag.js) - Google Analytics --> Beter info: बाभळ(Acacia- plant)

बाभळ(Acacia- plant)

बाभळ



बाभळ(Acacia- plant

हिंदी - बबुल, गुरातमधील- बावल, मराठी - बाभूळ,

बाभूळ हे आपणास साधारणपणे उष्ण कटिबंध प्रदेशमध्ये पाहावयास मिळते,ह्याचे लाकूड खूप मजबूत,कठीण स्वरूपाचे असते,ही वनस्पती काटेरी झुडपा सारखीच असते हिच्यावर खूप लांब आणि तीक्ष्ण असे टोकदार काटे असतात,हा रुक्ष आपणास जास्तकरून आफ्रिक ,ऑस्ट्रेलिया मध्ये खूप प्रमाणात आढळतो.ह्या वनस्पतील पिवळी फुलोरे येतात आणि ही साधारणपणे हिवाळ्यात या झाडांना शेंगा सुद्धा येतात आणि उन्हाळ्यात पूर्णपणे झाडावर लटकलेली दिसतात.ह्या झाडापासून लाकडे जाळण्यासाठी वापरतात, त्याचप्रमाणें अवजारांचा मुठ बनवण्यासाठी सुद्धा हे लाकूड खूप उपयोगी पडते,
 
डिंकाचे लाडू शक्ती आणण्यास उपयुक्त आहे. पण ज्या झाडांचा डिंक असतो त्याचे आणखी अनेक उपचार घरीही करण्यासारखे आहे.आणि त्याची माहिती लोकांना नसते म्हणून मी येथे सांगत आहे.

डिंकाचे उपयोग :- बाभळीची साल,बाभळीची कांडी,शेंग,लाकूड,पाने,मूळ,प्रत्येकी मनुष्याच्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे.याचा वापर नियमित केल्याने दात घट्ट होतात.तोंड स्वच्छ होते,तसेच हे वीर्यवर्धक,पुष्टीकरक,हे सारं गुण ह्या वनस्पतीच्या अंगी आहेत.सरपण म्हणून आपण ह्या वांस्पितीचा खूप उपयोग करून द्यावा.परंतु सरापणाशिवय ह्या वनस्पती चे  गुणधर्म पडताळून पाहिले तर आपण आपल्या जीवनात अधिक वापर नियमित करत नाही कारण हीचा किती फायदा होतो ते आपणास कधीच माहीत नसते.

बाभल: ही कडू,मधुर,स्निग्ध,उष्ण,तुरट,असे अनेक गुण बाभलं मध्ये आहेत त्याचप्रमाणे आम तसेच रक्तविकार,ह्यांचा नाश करते,तसेच ताप,खोकला,पित्त,दाह,वायू, व प्रमेय,यांचं सुद्धा ही वनस्पती नाश करते. बाभल ही वनस्पती अर्ध नाशक पित्त व दाह यांचा नाश करते.

अस्तिभांगवर: आपलीं हाडे अनेक प्रकारे मोडली जातात. त्याचप्रमाणे हाडांचे दोन तुकडे होतात, कधी कधी तर हाडास चिर सुद्धा पडलेली असते, किंवा हाडमध्ये बाक आलेला असतो. सांदा निखलने म्हणजे  हाड मोडून तो बाहेर आलेला असतो,तसेच हाडांचा चुरा झालेला असतो,चीर पडलेली असते, कीव्हा हाडांचे दोन तुकडे झाले असता बाभळीच्या बियांचा खूप उपयोग होतो.

बाभालांच्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण मध व तूप याबरोबर खावे.अगर बाभालीच वाळलेला कच्चा डिंक आणून त्याची चांगली बारीक पूड करावी.त्या पुडीचे समभाग उत्तम साजूक तूप घालून त्यात तो डिंक भिजून द्यायचा व त्यामध्ये चवीपुरती साखर घालावी.आणि ते मिश्रण रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या शक्तिप्रमानी घेत जावे.त्यामुळे मोडलेले हाड जोडले जाते व ती हाडे पुन्हा पूर्ववत होऊ शकतात.ज्या वेक्तींचा सांधा निखळलेला आहे अश्या माणसांना हा कच्चा डिंक जरूर द्यावा.त्याच्यामुळे हाडे व्रजासारखी कठीण होतात.

नेत्रविकरावर: माणसांच्या डोळ्यातून सारखे पाणी येत असेल ते पाणी चिकट द्रव असते .आणि डोळ्यात कधी कधी तोचल्यासारखे होते.डोळे जड झाले सारखे वाटते,डोळ्यांना फार खाज सुटते. खुपाऱ्या होतात,जीवाला चैन पडत नाही,अश्यावेळी बाभळी चा पाला व जाईचा पाला यांचा रस काढून दिवसातून दोन वेळा या रसाचे थेंब डोळ्यात घातले तर नक्की आराम मिळतो.


पोटशुलावर: अंतर सालीचा रस जेवण करून झाल्यावर दोन तासांनी अनेक लोकांना पोट दुखण्याची सवय लागली असेल तर,पोटात बारीक बारीक दुखत असेल तर,मलमुत्र साफ होत नसेल तर,कधी कधी तोंडास पाणी सुटते,चैन पडत नाही,भूक लागत नाही,भुकेचे प्रमाण कमी झालेले असते,अश्यावेळी बाभळीची अंतर साल आणून त्याचा रस काढावा व तो रस दोन चमचे कीवा रस काढताना थोडे पाणी घालावे व त्यात थोडे अडमो रे दही चार चमचे घालून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे त्यामुळे आराम पडतो.

शक्तियेण्यासाठी: अनेक लोकांच्या अंगातील शक्ती आपोआप कमी झालेले असते, त्यांच्या कमरेत दुखू लागते,काम करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेलेली असते, बाहेरून चालून येतो तेव्हा पायाचे गोळे खूप दुखू लागतात.अश्यावेळी बाभळीच्या शेंगा घ्या आणि त्या फडक्यात घालून त्यांचा रस काढावा, व अडमासे १ते २ चमचे रस काढून १ कपभर दुधात घ्यावा,त्यामध्ये थोडी साखर टाकून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे त्यामुळे आराम पडतो. व शक्ती वाढून वीर्य दोष आपोआप कमी होतो.

अनेक स्त्रियांच्या अंगावरून तांबडे जाते, त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो,त्यांची कंबर खूप दुखत असल्यास,सर्व अंगास खाज सुटणे,तोंड व ओठ पिवळे झालेले असतात,अश्यावेळी बाभळीच्या वाळलेल्या शेंगा १ तोळा,कोवळे जमिनीवर पडलेले आंबे (बाळ हिरड) १ तोळा ,सावरीची सार १ तोळा, जेष्ठमध १ तोळा , या सर्वांचे चूर्ण करावे व ते अदमास १ मासा गाईच्या दुधात रोज घेत जावे त्यामुळे स्तियांच हे धुपणीच विकार बंद होतील.

मल विकार: नियमित टॉयलेट साफ होत नसेल,त्यामुळे अस्वस्थता वाढते,पोटात बारीक बारीक दुखते, मनास अस्वस्थता  निर्माण झाली आहे की काय अशी शंका येते,भूक लागली असेल तरी खायची इच्छा होत नाही,अन्नावर.वासना होत नाही,तर अश्यावेळी बाभळीच्या शेंगा मिळाल्यास चांगल्या ,किंवा सुकलेल्या सुद्धा चालतील,अश्यावेळी त्यामध्यें पावशेर पाणी घालावे व त्याचा एक अष्टमाश काढा करावा व त्यात थोडे जायफळ पूड व ज्येष्ठ मधाचे चूर्ण घालून तो काढा नियमित घेत जावा .त्यावर जर बिडा खावा तुमची मल विकार नाहीसे होतात.

डोळ्यांची आग: काहीवेळा डोळ्यांची नुसती आग होते,डोळे उन झाले आहेत असे वाटते,डोळ्यांना हात लागू देत नाही,डोळे सुजल्यासरखे  होतात,डोळे मिटून बसावे असे वाटते,उजेडात आल्यावर त्रास होतो,डोळ्यांची हालचाल करू नये असे वाटते,अश्यावेळी बाभळी चा पाला बारीक वाटून त्याची दमटी करावी व ती डोळ्यावर ठेवावी. व पट्टी बांधून थोडावेळ विश्रांती घेतली तर त्यामुळे डोळ्यांची आग व जळजळ कमी होते.

आम्लपित्त: आम्लपित्त ने घश्यात जळजळ होते,कधी कधी वांती झाल्याशिवाय चैन पडत नाही, छाती मध्ये जळजळ होते,तोंडामध्ये चिकटपणा येतो,झोप येत नाही,वांतीमध्ये खारट,तुरट,असे पित्त पडते,त्यामुळे अन्ननलिकेच्या दाह होतो,अश्यावेळी बाभळीच्या कोवळ्या पानाचा काढा करावा व त्यामध्ये आंब्याचा चिक अर्धा मासा घालून ते मिश्रण रात्री चंद्र प्रकाश मध्ये ठेऊन सकाळीं साखर घालून घेत जावे,आराम नक्की पडतो.

व्रण वर: बऱ्याचवेळा असे होते की शरीरावरील व्रण बरे होत नसतात,अश्यावेळी बाभळीच्या वाळलेल्या पानांचा चुरा त्या जखमेवर जर तुम्ही बसवला तर ती जखम नक्की बरी होईल.


प्रमेह: काही लोकांना तर सारखं लगविला जावं लागतं,खूप जोराची लगवीला आली असे वाटते आणि खूप घाई झालेली असते,कधी कधी खूप अशक्तपणा जाणवतो,आणि कंबर सुद्धा खूप दुखत असेल तर,आपले हातपाय खूप गळले सारखे वाटते,अश्यावेळी काय करायचं तर बाभलीच कोवळ अंकुर आणून ते बारीक वाटायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते मिश्रण रोज नियमित घेत गेलात तर नक्की आराम पडतो.


प्रसूतीनंतर अशक्तपणा: स्त्रियांना प्रसूती नंतर डिंक खावयास देतात,हे आपणास सर्वांना माहीत असतेच,आणि प्रसूतीनंतर स्त्रियांच्या अंगातील रक्ताचा स्राव बराच झाल्यामुळे त्या बाईला खूपच अशक्तपणा जाणवतो,शक्तितर खूप कमी झालेली असते,कामामध्ये उत्साह राहिलेला नसतो,खूप काम करण्याची इच्छा होत नाही,अश्यावेळी उत्तम बाभळीच्या डिंक बारीक करावा व तो साजूक तलावा.तळल्यावर तो लाही सारखा फुलतो,असा तळलेला डिंक १ पावशेर घ्या,त्यामध्ये ५ तोले बदामाचे बी ,५ तोळे खारीक, १० तोळे खोबरे,६ तोळे चारोळी, ५ तोळे खसखस ,जायफळ ५ तोळा,पिस्ता ३ तोळे घ्या,खसखस ,खोबरे, थोडे भाजून घ्यावे,नंतर हे मिश्रण साखरे शिवाय एकेठिकाणी साखरे शिवाय एकेठिकाणी करून साखर किंवा गूळ आपल्या चवीप्रमाणे घेऊन त्याचे लाडू करून ठेवा, व ते लाडू रोज सकाळी संध्याकाळ खाऊन त्यावर थोडे दूध सुद्धा घ्यावे,अशक्त व्यक्तींनी सुद्धा हे खावे,म्हणजे त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील.


नुसत्या कच्या बाभाळीच डिंक पावशेर, व साखर पावशेर,घेऊन ते मिश्रण साजूक तुपात भिजत ठेवावे .आणि आपल्या शक्तिप्रमणे हा कच्चा डिंक पोटात नियमित सकाळ सध्याकाळ घेत गेलात तर जरूर शक्ती वाढून तंदुरस्त व्हाल.

बाभळी पासून दंतमंजन:दंतमंजन ही एक दातघासण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि आपणास दंतमंजन घरीच तयार करता येतात,दाता संबंधी सगळ्या तक्रारी दूर होतात,त्यासाठी आपणाला बाभळीची आंतर साल ५ तोळे,जायफळ २ तोळे,बकुळ अंतरसर पाच तोळे लोध्र पाच तोळा,सैंधव १ तोळा,ह्या सर्वांचे वस्त्रगाळ चूर्ण करून एका बाटलीत भरून ठेवावे व रोज मंजन करावे,मुखशुद्धी होते, व जिभे स चव येते,आपण जरी नुसत्या बाभळीच्या कडीनी जरी मंजन केले तरी आपले दात मजबूत तसेच घट्ट होतात,म्हणून बाभूळ आपल्या जीवनात खूप महत्वाची,तसेच आरोग्य कारी वनस्पती आहे.



....................................................................................

English translation:

Acacia





 Hindi - बबुल, गुरातमध्ये- बावल, Marathi - बाभूळ,

 Acacia is commonly found in the tropics, its wood is very strong, hard, this plant is like a thorny shrub with very long and sharp pointed thorns, this tree you can find mostly in Africa, Australia.  The flowers come and usually the pods come to these trees in winter and appear to hang completely on the tree in summer. They are used for burning wood from this tree, as well as for making handfuls of tools.

 Dinka's laddu is useful for bringing strength.  But there are many other treatments for plants that have gum at home. And because people don't know about it, I'm telling you here.



Uses of Dinka: - Acacia bark, acacia stem, pods, wood, leaves, roots are very useful for human body. Regular use of it strengthens teeth. Cleans the mouth  You should use this plant a lot as a firewood. But if you look at the properties of this plant without cursing, you will not use it regularly in your life because you will never know how much it benefits.

 Acacia: Acacia has many properties such as bitter, sweet, smooth, hot, astringent, as well as destroys mango and anemia, as well as fever, cough, bile, inflammation, gas, and theorem.  Acacia is a semi-destructive plant that destroys bile and inflammation.

 On fractures: Your bones are broken in many ways.  In the same way, the bone is divided into two parts, sometimes the bone is torn, or the bone is bent.  Sanda nikhale means it comes out by breaking the bone, also the bone is broken, cracked, or when the bone is broken into two pieces, only acacia seeds 


The powder of Babal seeds should be eaten with powdered honey and ghee.  The broken bone is attached and the bones can be restored. People who have a broken joint must be given this raw gum. It makes the bones as hard as a bone.

 Conjunctivitis: Water is a viscous liquid that comes out of a person's eye.  If you feel dizzy, the soul does not feel at ease. In this case, if you take the juice of acacia leaves and gooseberry leaves and apply drops of this juice in the eye twice a day, you will definitely get relief.


 Stomach cramps: Many people get into the habit of stomach ache two hours after eating the juice of Antar Sali.


For strength: Many people lose their strength automatically, their back hurts, their desire to work is gone when they work, their legs hurt a lot when they walk outside.  Take 1 to 2 teaspoons of juice and take it in 1 cup of milk, add a little sugar in it and take the mixture at least twice a day for relief.  And the semen defect automatically decreases with increasing strength.

 Many women get redness from their body, so they get weakness, if their back hurts a lot, all limbs are itchy, mouth and lips are yellow, in this case 1 tola of dried acacia pods, 1 tola of mangoes lying on the ground  Tola, 1 tola of jesthamadha, all these should be ground and it should be taken in Admas 1 fish cow's milk daily, so that these stinging disorders will be stopped.

 Stool Disorders: If the toilet is not cleaned regularly, it increases the discomfort, there is a slight pain in the abdomen, there is a suspicion whether there is discomfort in the mind, loss of appetite.


Eye fire: Sometimes there is a burning sensation in the eyes, the eyes feel hot, the hands do not touch the eyes, the eyes become swollen, the eyes feel swollen, it hurts when the light comes on, the eyes do not move, in this case the acacia leaves are fine.  Apply it and keep it on the eye.  And if you take a short rest by tying a bandage, it reduces the fire and inflammation of the eyes.

 Acid bile: Acid bile causes inflammation in the throat, sometimes there is no relief without dehydration, chest irritation, stickiness in the mouth, insomnia, dehydration, salty, astringent bile, inflammation of the esophagus.  Add half of the mango chickpeas and put the mixture in the moonlight at night and add sugar in the morning.

 On ulcers: It is often the case that ulcers on the body do not heal, in which case if you apply dried acacia leaves on the wound, the wound will be healed.


Gonorrhea: Some people have to be treated in the same way, they feel very stressed and in a hurry, sometimes they feel very weak, and if the waist is also very sore, their limbs feel very weak, what to do in this case  Bring it and make it feel fine and mix a little water in it and if you take the mixture regularly every day, you will definitely get relief.


 Postpartum Weakness: You all know that women are allowed to eat gum after childbirth, and the woman feels very weak due to excessive bleeding in the body after delivery, she is very weak, lacks enthusiasm, does not want to work much  Finely chop the acacia gum and make it into a sajuk pond. After frying, it blooms like a lahi.  Take the scales, poppy seeds, coconut, fry a little, then mix this mixture together without sugar and sugar or jaggery to your taste.


Toothpaste from Acacia: Toothpaste is very useful for toothpaste and you can make toothpaste at home, all the complaints related to the donor are removed, for this you need 5 tolas of acacia bark, 2 tolas of nutmeg, 5 tolas of bakul antar, 5 tolas of Lodhra, 1 tola of sandhav,  All these garments should be crushed and put in a bottle and rubbed daily. It cleanses the mouth and tastes good on the tongue. Even if you brush with acacia sticks, your teeth become strong and firm, so acacia is very important in your life as well as a healthy plant.  Is.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: