उंबर (Cluster fig)
उंबर हा अतिशय लाभदायी आहे. कारण नरसिंहानि ज्यावेळी हिरण्यकशपूचा वध केला, त्यावेळी त्यांच्या नखांची व हाताची आग होऊ लागली. ती आग शमन करण्यासाठी नरसिहानी आपली नखे उंबराच्या झाडात रुतवलेली होती. त्यामुळे त्यांच्या हाताची सर्व आग नाहीशी झाली होती. अशी कथा आहे, उंबर हे खूप थंड आणि रक्त शुद्ध करत.उंबराची पाने,फुले,साल,मूळ,पाणी सर्व काही उपयोगी आहे.
उंबर हे शीतल,गर्भसंधानकारक,मधूर, व्रणरोपक,रुक्ष,तुरट, अस्थीसंदनकारक,कफ,पित्त, अतिसाधरण रक्तविकार, दाह,श्रम,प्रमेह,शोष,व मूर्च्छा यांचा नाश करते.
उंबराचे फायदे (Benifits):-
उंबराचे फायदे (Benifits):-
गालगुंड:-अनेक लहान मुलांना हा याा आजार नेहमी होत असतो, दोन्ही गाळ सुुजतत, गळ्याचा भाग सुजतो, या सुजेमध्ये ह्या सूजेमध्ये एक प्रकारची ओढ असते.सुजेवर तड लागते,डोळे लाल होतात,मुलाच्या अंगात ताप असतो, मुलाच्या डोळ्यावर झापड असते,अश्यावेळी अगदी पहाटे उठून उंबराच्या झाडाजवळ जावे, व त्यांच्या बुरख्याजवल दगड मारला असता त्यातून चिक निघतो,तो चिक लावावा, रुग्णाला त्या झाडाजवळ जाता आले तर तो चिक त्या झाडाजवळ लावले तर खूप फायदेशीर होईल,नाहीतर घरी जाऊन तो चिक लावावा. उंबारंच्या पणाचा काढा दोनवेळा घ्यावा.हा आजार ७/८ दिवसांनी बरा होईल.
मुखपाक:-अनेक लोकांचे तोंड येते,तोंडाला तिखट लागू देत नाही,तोंड सोलल्यासरखे होते,पाणीसुद्धा तोंडास झोंबते,तोंडास लाल सुटू लागते,हिरड्या व दात दुखू लागतात, शिवशिवतात,घशातून गिळताना त्रास होतो,अश्यावेळी उंबराच्या पानावर बारीक फोड आलेले असतात,ते फोड काढून आणावेत, व ते फोड चाऊन खावेत,ते फोड चाऊन झाल्यावर लाल गालावी, तोंडाचा मुखपाक कमी होतो, व तोंडाची लाली कमी होते,तोंडास हलकेपणा येतो,तोंडास चव येते,४/५ दिवस सतत फोड तोंडाने चावावे,
संधिवात:खारीक अर्धी कापावी व त्यामधील बी काढून टाकावी,नंतर एक मासा अस्सल कवड्या उद बारीक करून उंबराच्या चिकात भिजवावा, व तो उद खारकेच्या एका भागात भरून दुसरा भाग वर बसउन दोऱ्याने बांधावे,नंतर कणीक.घेऊन त्या खारकेवर ती कणीक बसऊन ती कणीक भाजावी,कणीक भाजल्यानंतर वरील कणीक काढून आतील खारीक भाजलेली असते,ती दोनवेळा खावी,सांधे दुखणे थांबते,ह्यावेळी उंबर,पिंपळ, वड, नादरुख ह्यांच्या साळी,उगाळून गरम लेप त्या सांध्यावर लावावा,म्हणजे आराम मिळतो.
डोळे दुखणे :- डोळ्याला लाली येणे,डोळे सारखे दुखतात,पाण्याची गळ डोळ्यास लागते,रात्री डोळ्यास दीप येतो,कोणतेही औषध.घातले तरी बरे वाटत नाही,अश्यावेळी उंबराचा चिक डोळ्याच्या पापणीवर लावावा,४/५ दिवस रोज लावला तर डोळ्याची लाली नाहीशी होते.
विष दोष: बचनाग सोमल वगैरे विषदोष झाला असता उंबराच्या सालीचा रस तूप मिसळून घ्यावा, विष नाहीसे होते.कोणताही विषारी पदार्थ पोटात गेला तर हे करावे.
मुतखडा: अनेकांना हा विकार होतो. लगविला अडखळते,वेदनाही होतात. थोडे थोडे लगविला होते.अश्यावेळी उंबराच्या सालीचा गंध ४ चमचे ,अधिक मध् एकत्र करून देत जावे. सालीचे गंध पोटावर व जननेंद्रियेवर लावावे. मुतखडा बरा होतो.
कडकी: खूप लोकांची तक्रार असते की अंगात गरम होते.जळजळ होते,पायाची आग होते,अश्यावेळी उंबराची चांगली पक्की फळे घेऊन आत कीड नाही याची खात्री करून घ्यावी.नंतर त्या फळात थोडी साखर टाकून शक्तिप्रमाने एक ते दोन फळे रोज नियमाने खाल्ल्यास ूूूआराम मिळतो,तसेच नाकातून रक्त पडणे,डोके दुखणे, इत्यादी गोष्टी सुद्धा कमी होतात.
अतिसार: वरचेवर टॉयलेट होणे, व कोणत्याही कारणाने थांबत नाही,अश्यावेळी साखरेबरोबर उंबराचा चिक ८-१० थेंब रोज नियमाने घ्यावा.अतिसार थांबतो.
,............................................................................
English Translation
Umber is very beneficial. Because when Narasimha killed Hiranyakashapu, his nails and hands started burning. To extinguish the fire, Narasimha had her nails dipped in the amber tree. So all the fire in their hands was gone. There is a story that Umbra is very cold and purifies the blood. Umbra leaves, flowers, bark, roots, water are all useful.
Umber is a cold, antiseptic, sweet, ulcerative, astringent, astringent, osteopathic, expectorant, biliary, excessive anemia, inflammation, labor, gonorrhea, atrophy, and fainting.
Benefits of Umbra: -
Mumps: -Many children get this disease all the time, both the mucus is swollen, the part of the neck is swollen, this swelling has a kind of affliction in this swelling. Get up in the morning and go to the threshing floor, and when a stone is thrown near their burqa, the chick comes out of it. The chick should be planted. If the patient can go near the tree, the chick should be planted near the tree. Threshold
Mouthwash: -Many people have mouth sores, do not apply red pepper to the mouth, mouth feels peeling, water also sticks in the mouth, mouth becomes red, gums and teeth start to ache, shivering, difficulty in swallowing, in this case there are fine blisters on the leaves Remove, and eat the blisters. When the blisters are chewed, they turn red, the mouthpiece is reduced, and the redness of the mouth is reduced, the mouth becomes light, the mouth tastes, the blisters should be chewed continuously for 4/5 days.
Rheumatism: Cut the kharik in half and remove the seeds from it. After roasting the dough, the dough is removed and the inner kharik is roasted. Eat it twice, it stops joint pain
Eye pain: - Redness in the eye, pain like the eyes, watery eyes, night light on the eyes, any medicine.
Poisoning: When there is poisoning of Bachnag Somal etc., the juice of Umbra Sal should be mixed with ghee, the poison disappears. If any poisonous substance enters the stomach, it should be done.
Kidney stones: Many people get this disorder. Lagavila stumbles, there is pain. It was applied little by little. Apply saliva on the abdomen and genitals. Kidney stones are cured.
Strictness: Many people complain that the body gets hot. There is burning sensation in the feet. In this case, take good ripe fruits of Umbra and make sure that there are no pests inside. Bleeding from the nose, headaches, etc. are also reduced.
Diarrhea: Frequent bowel movements and does not stop for any reason. In this case, take 8-10 drops of Umbra Chick with sugar regularly. Diarrhea stops.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.