केळे (Banana)-केळे हे मूळव्याध,कावीळ,इसब,नाशक आहे,तसेच ते शक्ती देणारे आहे.जास्त वेळ टॉयलेट होत असेल तर ,कृमी,नाकातून व तोंडातून रक्त पडणे,लघवीच्या कोणत्याही विकारावर उपयोगी आहे.
भारतामध्ये केळीची लागवड सगळीकडे होते.केल्याच्या अनेक जाती आहेत.महागाईच्या काळात खूप स्वस्त दरात मिळते.शक्ती वाढविण्यासाठी केलेसारखे दुसरे फळ नाही.कोणत्याही ऋतूत ते उपलब्ध आहेत. याची साल,केळफूल,फळ,सर्वकाही उपयोगी पडते. हल्ली आपल्या देशातून केळ्याची निर्यात खूप जास्त प्रमाणात होतो.त्यामुळे आपल्या देशाला परदेशी चलन मिळते.केळ्याचे पीठ करून त्यापासून टिकाऊ पदार्थ करतात.काही केळ्याच्या जातीमध्ये केली कुजत देखील नाही.तर सुकतात ती देखील केळी अत्यंत पवष्टीकअसतात.कच्ची केळी वाळवून पीठ तयार करतात,त्या पिठाच्या भाकरी करून खातात.केळीच्या सालीचा वापर रंग तयार करण्यासाठी केला जातो.केळीच्या सालीचा क्षार कपडे धुण्यासाठी वापरतात.केळीची पाने जेवणाकरता उपयोगी पडतात.
मूळव्याध:गुद्वारास मोड आले आहेत,रक्त पडते,आग व खाज सुटते,टॉयलेटला साफ होत नाही,पोट फुगते,पोटात गुबारा धरतो,अग्नी अत्यन्त मंद झाला आहे,अश्या व्यक्तीनी जेवणानंतर केळी खाण्यास हरकत नाही.वयानुसार एक किंवा दोन केळी घ्यावी. थोड्याच दिवसांत आराम मिळेल.
कावीळ: कविलमध्ये यकृतात बिघाड होतो,डोळे व अंग पिवळे होते,भूक लागत नाही,अश्यावेळी पिकलेली केळी व मध एकत्र करून घ्यावे,त्यावर अर्धा तोळा मेंदीच्या पानाचा रस घ्यावा.कावीळ ही खात्रीपूर्वक बरी होईल.
केले(banana)होतो,फार त्रास होतो,अश्यावेळी खूप पिकलेली केळी इसब या जागेवर बांधावी,केलं बांधल्यावर इसब उतू आल्यासारखे होते,भिण्याचे कारण नाही, पुन्हा बांधावे म्हणजे इसब कमी होईल.
शक्तीयेण्यासाठी:पिकलेली केली ही खूप मधुर असतात,ती आपण नेहमी खाल्ली तर मनुष्याची शक्ती वाढते,मनुष्य तगडा बनतो,केली शुक्रधातूंची खूप वाढ करते,ज्या माणसांना
स्वप्नदोष असेल किंवा ज्यांच्या शरीरातील शुक्रधातू कमी झालेला असेल अश्या व्यक्तीनी रोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी उत्तम पिकलेली दोन केळी दूध किंवा तुपात एकत्र करून घेतली पाहिजे,मग थोड्याच दिवसात माणुस सतेज दिसायला लागतो.
….....................................................................
Englsh Translet:
Banana - Banana is a hemorrhoid, jaundice, eczema, killer, as well as it gives strength.
Bananas are grown everywhere in India. There are many varieties of bananas. They are available at very cheap rates in times of inflation. There is no other fruit like bananas to increase energy. They are available in any season. Its bark, banana, fruit, everything is useful. Nowadays, bananas are exported in large quantities from our country. Therefore, our country gets foreign exchange. Banana flour is used to make sustainable products. Some banana varieties do not even have bananas. They are eaten as bread. Banana peel is used to make dyes. Banana peel salt is used for washing clothes. Banana leaves are useful for meals.
Hemorrhoids: Itching of the anus, bleeding, fire and itching, not cleaning the toilet, p.
Hemorrhoids: Itching of the anus, bleeding, fire and itching, not cleaning the toilet, bloating, bloating in the stomach, fire is very slow, such a person does not mind eating a banana after a meal. One or two bananas should be taken according to age. There will be relief in a few days.
Jaundice: In jaundice, liver damage occurs, eyes and limbs turn yellow, there is no appetite. In this case, combine ripe banana and honey, take half a pound of henna leaf juice on it. Jaundice will definitely get better.
Banana (banana) happens, it hurts a lot, in this case, a very ripe banana should be tied on the place of eczema.
For strength: ripe bananas are very sweet, if you eat them regularly, it will increase a person's strength, make a person strong, kelly increases sperm count
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.